
soyabin bajarbhav : २०२३-२४ मध्ये भारताने १९.७ लाख टन सोयापेंड (Soyameal) निर्यात केली होती २०२४-२५ मध्ये ही निर्यात १८.० लाख टन झाली आहे म्हणजेच, १.७ लाख टनांची घट झाली असून ही मागील वर्षाच्या तुलनेत स्पष्ट कमी आहे
वर्ष सरासरी किंमत (ऑगस्ट) तुलना
२०२२ ₹६,१४९ प्रति क्विंटल सर्वाधिक
२०२३ ₹४,८४३ प्रति क्विंटल घट झाली
२०२४ ₹४,३७१ प्रति क्विंटल आणखी घट
२०२५* ₹४,२०० – ₹४,५१५ प्रति क्विंटल (अंदाज) एमएसपीपेक्षा कमी
किमान आधारभूत किंमत (MSP): सन २०२४-२५ साठी केंद्र सरकारने ₹४,८९२ प्रति क्विंटल MSP जाहीर केला आहे. मात्र बाजारभाव यापेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
जगात सन २०२५-२६ मध्ये सोयाबीनचे अंदाजित उत्पादन: ४२७६ लाख टन मागील वर्षीच्या तुलनेत वाढ: १.३% सोयाबीन तेल आयात वाढ (२०२४-२५): ५४%
ऑगस्ट २०२५ मध्ये सोयाबीनचे संभाव्य दर (सुधारित अंदाज): मा. बाळासाहेब ठाकरे स्मार्ट प्रकल्पाच्या अभ्यासानुसार, सोयाबीनचे दर ₹४२०० ते ₹४५१५ प्रति क्विंटल दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
हे दर किमान आधारभूत किंमतीपेक्षा कमी आहेत (एमएसपी: ₹४८९२ प्रति क्विंटल) आणि मागील वर्षीच्या तुलनेत किंमतीत घट दिसून येते. याच कालावधीत सोयामीलच्या निर्यातीतही घट झाली आहे—२०२३-२४ मध्ये १९.७ लाख टन तर २०२४-२५ मध्ये १८ लाख टन.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.