Pipe Guider

🌟 Pipe Guider वापरा – वेळ वाचवा, काम सोपं करा! 🌟 ☘पाईप गाईडर वापरल्यामुळे पाइप सरळ बसतो पाइप वाकत नाही . ✳️ पाईप फाटण्याचा धोका कमी होतो. 👍 दीर्घकाळ टिकणारा मजबूत लोखंडी Guider वापरल्यामुळे अनेक वेळा वापरता येतो. 💦 पाण्याचा अपव्यय टळतो. ✅ वरचा T-आकाराचा हँडल वापरून पाइप फिरवता येतो. https://krishi24.com/wp-content/uploads/2025/09/Pipe-Guider.mp4
Today’s bajarbhav : धान्य बाजारातील ताज्या घडामोडी मुग तेजीत, हरभरा मंदीत..

today’s bajarbhav : बीड कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या धान्य बाजारात चांगली तेजी पाहायला मिळत आहे. गणेशोत्सव संपल्यानंतर आणि सलग सुट्ट्यांनंतर बाजारात मागणी वाढली असून, मुगाने विक्रमी दर गाठले आहेत, तर हरभऱ्याच्या दरात घसरण झाली आहे. 📈 मुग तेजीत आवक: ५२.५० क्विंटल (सोमवार), ३३.५० क्विंटल (बुधवार) भाव: किमान ₹४,९०० ते कमाल ₹८,०५० प्रति क्विंटल सरासरी […]
Important decision regarding FRP : एफआरपीबाबत महत्त्वाचा निर्णय आता ऊसाचे पैसे त्याच वर्षाच्या साखर उताऱ्यावर आधारित..

Important decision regarding FRP : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एफआरपी समितीच्या बैठकीत ठरवण्यात आले की, ऊस गाळप हंगामात ज्या वर्षी साखर उतारा (recovery rate) असेल, त्याच वर्षाचा उतारा धरून शेतकऱ्यांना एफआरपी (Fair and Remunerative Price) दिली जाईल. पूर्वी काय होतं? मागील हंगामाचा साखर […]
Waiting for cotton : खानदेशात जिनिंग कारखान्यांना कापसाची प्रतीक्षा, पावसामुळे प्रक्रिया रखडली..

Waiting for cotton : यंदा खानदेशात पावसाच्या अनियमिततेमुळे कापूस लागवड रखडली असून त्याचा थेट परिणाम जिनिंग प्रेसिंग कारखान्यांवर झाला आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात अपेक्षित लागवड न झाल्यामुळे वेचणीही लांबली आहे. परिणामी, कापसाच्या पुरवठ्याची गती मंदावली असून कारखान्यांचे यंत्र अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नाहीत. 🌧️ पूर्वहंगामी वेचणीला पावसाचा फटका पूर्वी पोळा सणाच्या आसपास पूर्वहंगामी कापसाची […]