Harabhara rate : बाजारात कमी दर, खरेदी केंद्र बंद; हरभरा विकायचा कुठे?

Harabhara rate : रब्बी हंगामातील नवीन हरभऱ्याची आवक वेगाने वाढत असली तरी खुल्या बाजारातील घसरलेल्या दरामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. सध्या खासगी बाजारात हरभऱ्याला सरासरी ५,१०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत असून, शासनाने जाहीर केलेल्या ५,८७५ रुपयांच्या हमीभावापेक्षा तब्बल ७७५ रुपये कमी दराने व्यवहार होत आहेत. या दरघटीमुळे उत्पादन खर्च भागवणे कठीण जात […]

Solar yojana : पैसे भरूनही सोलर मिळाले नाही पंपात बिघाड, कंपनीवर प्रश्नचिन्ह – इथे करा अधिकृत तक्रार..

Solar yojana :  मागेल त्याला सोलर पंप योजनेबाबत अनेक शेतकरी नाराजी व्यक्त करत असून निकृष्ट दर्जाची सेवा, सोलर पंपातील वारंवार होणारे बिघाड किंवा पैसे भरूनही यंत्रणा न मिळणे अशा विविध तक्रारी पुढे येत आहेत. अशा परिस्थितीत अफवा किंवा अनौपचारिक मार्गांऐवजी अधिकृत तक्रार नोंदवणे अत्यंत आवश्यक आहे. सौर कृषीपंपाबाबत कोणतीही अडचण असल्यास शेतकऱ्यांनी महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक […]

Loan waiver criteria : कर्जमाफीचा निकष काय? शेतकऱ्यांकडून कोणती माहिती संकलित होणार..

Loan waiver criteria : राज्य सरकारतर्फे कर्जमाफीसंदर्भात नेमण्यात आलेल्या प्रवीण परदेशी समितीचा अभ्यास पुढील आठ ते दहा दिवसांत पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रक्रियेत AgriStack, PM-KISAN, डिजिटल क्रॉप सर्व्हे, साखर कारखान्यांकडील उत्पादकांची नोंद आणि अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांची माहिती यांची परस्पर जुळवणी केली जात आहे. या सर्व डेटाच्या पडताळणीतून प्रत्यक्ष व पात्र शेतकऱ्यांची […]