🔰 आधुनिक डाळ मिल व धान्य सफाई यंत्र विक्रीसाठी उपलब्ध आहेत .
🔰 सर्व शासकीय अनुदानास पात्र असलेल्या ज्ञानेश्वरी ॲग्रो इंडस्ट्रीजच्या आधुनिक डाळ मिल यंत्राच्या साह्याने अनेक शेतकरी बांधवानी शेती पूरक डाळ मिल व्यवसायातून समृद्धीकडे वाटचाल केली आहे.
🔰 मिनी डाळ मिल, ग्रेडर, शेलर, इलेव्हेटर, डीस्टोनर, ग्रेव्हटी सेप्रेटर, ड्रायर, स्क्रू पॉलिशर, बफ पॉलिशर, मका भरडा मशीन, बेसन मिल.
डाळ मिल व्यवसाय तसेच धान्य सफाई आणि प्रतवारी युनिट (अन्न धान्य प्रक्रिया उद्योग) यासाठी महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकार यांच्या कडून शेतकऱ्यांसाठी काही विशेष अशा सबसिडीच आहेत . यासाठी आपल्याला जिल्हा उद्योग केंद्र, तसेच तालुका कृषी अधिकारी यांची मदत घेता येईल .
(सबसिडी ही 35 ते 60 टक्के आहे. )
१) PMFME (35%)
2) CMEGP (25 ते 35%)
3) PMEGP (25 ते 35%)
4) MAHADBT (50%)
5) POKHRA (60%)
6) MUDRA LOAN: विनातारण कर्ज पुरवठा
महिला आणि महिला बचत गटांसाठी स्थानिक बँकांची ही मदत.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्या. बिनव्याजी कर्ज उपलब्ध





