या बाजारसमितींमध्ये तुरीला मिळाले १० हजाराच्या वरती दर ,जाणून घ्या सविस्तर…

सध्या तूरीचा राज्यामध्ये चांगला दर मिळत आहे .राज्यात आज एकूण ८९३७ क्विंटल तूर विक्रीसाठी आली होती.३८४३ क्विंटल लाल जातीच्या तूरीला आज अमरावती बाजारसमितीमध्ये सर्वांत जास्त दर मिळत असून क्विंटलला १० हजार ८४९ रुपयांचा दर मिळाला आहे.

तूरीला १० हजारहून अधिक भाव आज अमरावतीसह लातूर,वाशिम ,धाराशिव, नागपूर, या बाजारसमितीत मिळत आहे.तूरीला क्विंटलमागे सर्वसाधारण ९६५० रुपये भाव हा वर्धा, नांदेड या बाजारसमितीत मिळत आहे. आज १५७ क्विंटल तूरीची आवक बुलढाणा बाजारपेठेत झाली. तूरीला ९७५० रुपयांचा भाव क्विंटलमागे मिळत आहे.

पांढऱ्या व लाल तूरीची जालन्यामध्ये १० क्विंटल आवक झाली. यावेळी या तुरीला ८००० ते ८५०० रुपयांचा सर्वसाधारण भाव मिळाला.

जाणून घ्या सविस्तर दर

शेतमाल : तूर
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
 
उदगीरक्विंटल750104001100010700
भोकरक्विंटल48900100819490
कारंजाक्विंटल105090001100010200
देवणीक्विंटल6100001038110190
हिंगोलीगज्जरक्विंटल19099901095010470
मुरुमगज्जरक्विंटल2917500106879093
सोलापूरलालक्विंटल7900097009500
अकोलालालक्विंटल14187000110309900
अमरावतीलालक्विंटल3843105001119910849
धुळेलालक्विंटल13600095008800
जळगावलालक्विंटल2915091509150
यवतमाळलालक्विंटल25195001090010200
चिखलीलालक्विंटल1558800107009750
नागपूरलालक्विंटल290195001100010625
वाशीम – अनसींगलालक्विंटल609550104009800
अमळनेरलालक्विंटल15850090859085
हिंगोली- खानेगाव नाकालालक्विंटल619700102009950
मुर्तीजापूरलालक्विंटल7009295110009675
परतूरलालक्विंटल4800086508500
मुखेडलालक्विंटल149675102009750
उमरगालालक्विंटल691001010010000
राजूरालालक्विंटल789075100309825
सिंदीलालक्विंटल359250107359850
जळकोटलालक्विंटल105102551067510375
दुधणीलालक्विंटल66095001075010125
काटोललोकलक्विंटल1989000104659500
छत्रपती संभाजीनगरपांढराक्विंटल147650299008201
शेवगावपांढराक्विंटल36930095009500
शेवगाव – भोदेगावपांढराक्विंटल12940095009500
गेवराईपांढराक्विंटल1007500101959000
परतूरपांढराक्विंटल6750090008700
देउळगाव राजापांढराक्विंटल2850090008500
पाथरीपांढराक्विंटल7810095009201
घणसावंगीपांढराक्विंटल120780083008000

Leave a Reply