दैनंदिन हवामान १८ मे ते २३ मे २०२४..

                                                          भारतीय हवामान शास्त्र विभाग पुणे दैनंदिन हवामान वृत्त  शनिवार १८ मे २०२४

 पुणे दैनंदिन हवामान वृत्त २०२४ ठळक घडामोडी (सकाळी ०८३० वाजता) :नैऋत्य मौसमी पाऊस दक्षिण अंदमान समुद्र आणि त्या लगतच्या बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात १९ मे च्या दरम्यान दाखल होण्याची

शक्यता आहे. वातावरणातील खालच्या थरातील वाऱ्यामधील एक द्रोणीय रेषा उत्तर-पूवा राजस्थान आक्षण लगतच्या भागा वरील चक्रीय स्थिती ते उत्तर मध्य महाराष्ट्रापर्यंत  (पक्षिम मध्य प्रदेश मधून) जात आहे.

गेल्या २४ तासांतील पर्जन्यमान : कोंकणात तुरळक ठिकाणी वाऱ्यासह गारा पडल्या. गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.

कोंकणात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. मराठवाड्यात व विदर्भात  तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते.

गेल्या २४ तासांत राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदवले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअस ) खालीलप्रमाणे:

मुंबई (कु लाबा) ३४.०, सांताक्रूझ ३५.९, अलिबाग ३३.९, रत्नागिरी ३४.५, पणजी (गोवा) ३४.८, डहाणू ३६.८, पुणे ३६.८, लोहगाव ३७.१, अहमदनगर ३७.२, जळगाव ४२.८, कोल्हापूर

३६.८, महाबळेश्वर २८.१, मालेगाव ३९.२, नाशिक ३८.१, सांगली ३७.५, सातारा ३७.७, सोलापूर ३८.६, औरंगाबाद ३९.९, उस्मानाबाद -, परभणी ३८.१, नांदेड ३८.६, बीड ३८.२, अकोला

४२.४, अमरावती ४०.८, बुलढाणा ३८.०, ब्रम्हपुरी ४१.२, चंद्रपूर ३७.८, गोंदिया ३८.४, नागपूर ३८.८, वाशीम ४१.२, वर्धा ४०.०, यवतमाळ ४०.०.

                                                                                                                           राज्यात सर्वांत जास्त कमाल तापमान जळगाव येथे ४२.८ अं. से. नोंदवले गेले

पुढील हवामानाचा अंदाज व इशाराः-

दिनांक 

कोकण

मध्य महाराष्ट्र

मराठवाडा

विदर्भ

१८ मे 

तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व

सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.

गोव्यात उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता

तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व

सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता. . 

.

तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व

सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.

तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची

शक्यता.

तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा 

कडकडाट व सोसाट्याचा वारा

वाहण्याची शक्यता

१९ मे  

तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता

तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता

तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व

सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.

तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची

शक्यता.

तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा 

कडकडाट व सोसाट्याचा वारा

वाहण्याची शक्यता

२०  मे

तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता

तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता

तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता

तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. 

२१ मे 

तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता

तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता

तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता

तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. 

२२ मे

तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता

तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता .

तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता

तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. 

२३ मे 

तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता

तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता

तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. 

     

Leave a Reply