आमचेकडे श्रीलंकन जातीचे 3 ते 5 वर्षात फळ देणारे व कमी उंची वाढणारे नारळ उपलब्ध आहेत.
•हायब्रीड नारळ एक एकर मध्ये 10बाय15 वर 300 झाडे बसतात.
•एका झाडास एका वर्षात तीन वेळा बहार येतो,एका बहार मध्ये 400ते 500 पर्यंत नारळ लागते.
•आपण एका बहार मध्ये 70 नारळ पकडू म्हणजेच एका वर्षात 210 नारळ लागतील.
•सरासरी एका झाडास 200 नारळ म्हणजेच एका एकर मध्ये 300 झाडाचे 60000 नारळ.
•एका नारळास 10 रुपये होलसेल भाव समजू.
•म्हणजेच एका एकर मध्ये पाचव्या वर्षी 60000×10=600000 (अक्षरी रुपये सहा लाख)इतके उत्पन्न एक एकर क्षेत्रावर मिळते.