*यंत्राची वैशिष्ट्ये:-
१) चांगल्या प्रकारे तुर आणि हरभरा या पिकांची शेंडे कापणी होते .
२) १ तासामध्ये १ एकर तुर शेंडे कापणी होते.
३) चार्जिंग स्प्रे पंप वर आणि कोणत्या ही बॅटरीवर चालते.याशिवाय चार्जिंग स्प्रे पंपवर शेंडे कापणी यंत्र ७-८ तास चालते.
४) शेंडे कापणी यंत्र वापरण्यास अगदी सोपे.
५) कमी वेळात जास्त काम.
६) विशेष म्हणजे या यंत्राला अखंड पाईप असून सेफ्टीगार्ड देखील आहे, यंत्राला पकडण्यासाठी मुठ सुध्दा आहे.