गांडूळ खत मिळेल.

Type :

Price :

सविस्तर माहिती

आमच्याकडे उत्तम प्रतीचे गांडूळ खत, शुद्ध वर्मी वॉश गांडूळ बीज मिळेल.

१०० % शेणापासून शुद्ध गांडूळ खत मिळेल.

गांडूळ खत हे मातीचे पोत सुधारण्यासाठी आणि पिकांच्या वाढीसाठी उपयोगी ठरते.

गांडूळ खताचे काही फायदे खालीलप्रमाणे:

☘️ गांडूळ खत हे मातीचे वायुवीजन सुधारते.
मातीचा पोत सुधारल्याने मातीचे संकुचन कमी होते.
☘️मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुधारते.
☘️मुळांची वाढ चांगली होते आणि पोषक तत्वांचे शोषण चांगले होते.
☘️गांडूळ खत हे रासायनिक खते आणि कीटकनाशकांना चांगला पर्याय आहे.
☘️गांडूळ खत हे पर्यावरणपूरक आहे.
☘️गांडूळ खत हे मातीचा कस वाढवते.
☘️गांडूळ खत हे जमिनीच्या नांगरणीची खोली वाढवते.

अधिक माहितीसाठी संपर्क :

Type :

Price :

Call :

Name :

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

Whats App :

Address :

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा