❇️ सर्व दूधउत्पादक, पशुवैद्यक, पशुसंवर्धन क्षेत्रात काम करीत असलेल्या सर्वांसाठी एक संग्राह्य पुस्तक ए टू झेड डेअरी फार्मिंग सकाळ प्रकाशन तर्फे प्रकाशित करण्यात आले आहे.
❇️ पुस्तकाचे नाव:*A to Z डेअरी फार्मिंग*
लेखक: डॉ. पराग घोगळे, प्रशांत कुलकर्णी
❇️ ए टू झेड डेअरी फार्मिंग पुस्तकातील विषय:
१.गोठ्यासाठी दुधाळ गायी म्हशींची निवड कशी करावी ?
२. अनुवंश सुधार कार्यक्रम कसा राबवावा ?
३. जनावरांची वाहतूक कशी करावी ?
४. गायी म्हशींचे पोट कसे काम करते ?
५. चारा खाद्य इ चे पचन कसे होते ?
६. टोटल मिक्सड राशन कसे बनवावे ?
७. वजनानुसार व ड्राय मॅटर नुसार किती खायला द्यावे ?
८. संक्रमण काळात गायी म्हशींचा आहार
९. गोठ्यासाठी वर्षभर चाऱ्याचे धोरण कसे असावे ?
१०. बायपास फॅट व बायपास प्रोटीन तंत्रज्ञान काय आहे
११. पशुआहार व चाऱ्याचे प्रयोगशाळेतील विश्लेषण
१२. विविध मोसमातील व्यवस्थापन कसे असावे ?
१३. ताज्या व्यालेल्या गायी म्हशींचे व्यवस्थापन
१४. कासेत दूध कसे तयार होते ?
१५. कासदाह कारणे व उपाय
१६. एक लिटर दुधाचा उत्पादनखर्च किती येतो ?
१७. वासराच्या वाढीतील पहिले ३ निर्णायक महिने
१८. गायी म्हशी आजारी का पडतात?
१९. प्रयोगशाळेत रोगनिदान कसे करावे?
२०. बुरशीजन्य अफला टॉक्सिनमुळे काय नुकसान होते
इत्यादीं ४० पेक्षा अधिक प्रकरणातून इत्यंभूत माहिती देण्यात आली आहे.
कृपया हे पुस्तक सर्व दूधउत्पादक बंधू भगिनींनी वाचावे व आपला बहुमोल अभिप्राय द्यावा ही विनंती
डॉ. पराग घोगळे +91-9175699969महाराष्ट्र





