➡️पावसाळी लाल कांदा व उन्हाळी गावरान कांदा बियाणे मिळेल ..🧅🧅*
➡️ कांद्याच्या उत्पादनात दुहेरी नफा मिळवण्यासाठी Akshay Rajput farm house चे rajput Onion Seed घेऊन आले आहे पावसाळी चायना किंग व गावरान पूणा फुरसुंगी चे प्रगत कांदा वाण!
➡️ हा आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित वाण आहे जो अधिक उत्पादन देतो आणि बाजारात उत्तम दर मिळवून देतो!
• उत्तम उगवण क्षमता
• खरीफ व लेट खरीफ हंगामासाठी उपयुक्त
• एकसमान मध्यम आकार
• आकर्षक चमकदार लाल रंग
• सरासरी वजन 90 ते 100 ग्रॅम
• रोगप्रतिकारक वाण
• अधिक उत्पादन व अधिक बाजारभाव
तुमच्या शेतातून जास्त उत्पादन आणि जास्त नफा हवा असेल, तर यंदाच्या हंगामात आमचे बियाणे अवश्य घ्या..🧅
▪️ बियाणे उगवण क्षमता – 98%*
▪️ बियाणे भाव – फोन वर बोलू*