Onion rate : आजचे पुणे जिल्ह्यातील बाजारभाव कांद्याला चांगला दर मिळतोय…

Onion rate : २१ डिसेंबर रोजी राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये सुमारे ५१ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली असून यामध्ये लोकल, उन्हाळ आणि चिंचवड कांद्याचा समावेश होता. जुन्नर ओतूर बाजारात उन्हाळ कांद्याला किमान १,००० रुपये तर सरासरी १,७०० रुपये दर मिळाला, तर लोकल कांद्याला किमान ५०० रुपये आणि सरासरी १,३०० रुपये दर नोंदवला गेला. पुणे पिंपरी बाजारात कांद्याचे दर किमान १,१०० रुपये तर सरासरी १,६५० रुपये होते, तर पुणे मोशी बाजारात किमान ५०० रुपये आणि सरासरी १,२५० रुपये दर मिळाला. वाई बाजारात कांद्याला किमान १,५०० रुपये तर सरासरी २,१०० रुपये दर मिळाला. तसेच जुन्नर आळेफाटा बाजारात चिंचवड कांद्याला किमान १,००० रुपये आणि सरासरी १,४५० रुपये दर मिळाला, तर शिरूर कांदा मार्केटमध्ये किमान २०० रुपये ते सरासरी १,४०० रुपयांपर्यंत दर आढळून आला.

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
22/12/2025
पुणे-मोशीलोकलक्विंटल84060018001200
21/12/2025
दौंड-केडगावक्विंटल234430026001800
शिरुर-कांदा मार्केटक्विंटल339020023001400
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल16084100023001450
कोपरगावलालक्विंटल276860020021700
पुणेलोकलक्विंटल2119850021001300
पुणे- खडकीलोकलक्विंटल197001200950
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल45110022001650
पुणे-मांजरीलोकलक्विंटल76100018001400
पुणे-मोशीलोकलक्विंटल72750020001250
वाईलोकलक्विंटल25150025002100
जुन्नर -ओतूरउन्हाळीक्विंटल10000100021001700
कोपरगावउन्हाळीक्विंटल13603001100850