Soyabin rate : सोयाबीनच्या दरात सहा हजारांची उसळी; पुढील काळात दर आणखी किती वाढणार? व्यापाऱ्यांचा अंदाज…

Soyabin rate : मागील पंधरा दिवसांपासून जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला हमीभावापेक्षा अधिक दर मिळत असून, शनिवारी प्रतिक्विंटल ५५०० ते ५९०० रुपयांपर्यंत भाव नोंदले गेले आहेत. सातत्याने होत असलेल्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांनी नाफेड केंद्रांऐवजी थेट बाजार समित्यांकडे मोर्चा वळवला आहे. गेल्या तीन वर्षांत प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात दरवाढ दिसून येत असल्याचे शेतकरी व व्यापारी सांगतात. खरीप हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे उत्पादनात घट आणि अपेक्षित दर न मिळाल्याने पेरणी कमी झाली होती; त्याचा परिणाम सध्याच्या मर्यादित उपलब्धतेवर झाला आहे. डिसेंबर २०२५ मध्ये अपेक्षित भाव न मिळाल्यानंतर नाफेडकडून हमीभावाने खरेदी सुरू झाली, मात्र मागील चार दिवसांत बाजारभाव हमीभाव (५३२८ रुपये) ओलांडल्याने व्यवहार बाजार समित्यांत वाढले आहेत. मंगळवारी सांगली मार्केट यार्डात ५५०० ते ५९०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाल्याची माहिती बाजार समितीचे सचिव महेश चव्हाण यांनी दिली.

शेतमाल : सोयाबिन
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
06/02/2026
जळगावलोकलक्विंटल67555055505550
05/02/2026
येवलाक्विंटल16555656255556
लासलगावक्विंटल890350057705712
लासलगाव – विंचूरक्विंटल960300059505800
शहादाक्विंटल2559257205592
नांदेडक्विंटल371480057305300
माजलगावक्विंटल704400057315600
चंद्रपूरक्विंटल127500056955400
राहूरी -वांबोरीक्विंटल1530153015301
पाचोराक्विंटल120450056005000
सिल्लोडक्विंटल23480051005000
कारंजाक्विंटल7000515057505540
सेलुक्विंटल50550056005550
तुळजापूरक्विंटल155500057855700
मोर्शीक्विंटल304500057005350
राहताक्विंटल20555056115580
पिंपळगाव(ब) – पालखेडहायब्रीडक्विंटल619150058415800
सोलापूरलोकलक्विंटल55556558305760
अमरावतीलोकलक्विंटल4929525056805465
जळगावलोकलक्विंटल67555055505550
नागपूरलोकलक्विंटल377480057525514
अमळनेरलोकलक्विंटल15500052005200
हिंगोलीलोकलक्विंटल1345520057005450
कोपरगावलोकलक्विंटल570535057325635
मेहकरलोकलक्विंटल1030535058005600
लासलगाव – निफाडपांढराक्विंटल467450059005850
लातूरपिवळाक्विंटल11776532858605750
जालनापिवळाक्विंटल5726540061005650
अकोलापिवळाक्विंटल5413535059005580
मालेगावपिवळाक्विंटल3540054005400
चिखलीपिवळाक्विंटल2130440053005050
हिंगणघाटपिवळाक्विंटल3332340058405620
वाशीमपिवळाक्विंटल1500535066905900
वाशीम – अनसींगपिवळाक्विंटल300535058505550
उमरेडपिवळाक्विंटल1247450058505590
वर्धापिवळाक्विंटल128480057855650
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल236540056005500
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल1500533056755505
खामगावपिवळाक्विंटल6744505063505850
मलकापूरपिवळाक्विंटल1265500057005550
सावनेरपिवळाक्विंटल30490055685400
जामखेडपिवळाक्विंटल101460055005425
पिंपळगाव(ब) – औरंगपूर भेंडाळीपिवळाक्विंटल13560057355670
शिरपूरपिवळाक्विंटल1554155415541
गेवराईपिवळाक्विंटल53558156515616
परतूरपिवळाक्विंटल23549956815600
गंगाखेडपिवळाक्विंटल34460047004600
चांदूर बझारपिवळाक्विंटल196450055005500
लोणारपिवळाक्विंटल890532856655496
औराद शहाजानीपिवळाक्विंटल270520057505600
मुरुमपिवळाक्विंटल291535157305650
सेनगावपिवळाक्विंटल130534055005400
मंगरुळपीरपिवळाक्विंटल3161480065905600
मंगळूरपीर – शेलूबाजारपिवळाक्विंटल1691500056905550
शेगावपिवळाक्विंटल32475557005485
उमरखेडपिवळाक्विंटल330520053005250
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल50520053005250
काटोलपिवळाक्विंटल233532856865500
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल362535057255650
घणसावंगीपिवळाक्विंटल120510053005200
देवणीपिवळाक्विंटल127555158205685