कृषि यांत्रिकीकरण योजनेचा असा करा अर्ज आणि घ्या लाभ …

yankrinikaran

पात्र लाभार्थी

  • सर्व खातेदार शेतकरी, 
  • शेतकरी गट / FPO / सहकारी संस्था

आवश्यक कागदपत्रे 

  • ७/१२ व ८ अ, 
  • आधारकार्ड छायांकित प्रत, 
  • आधार संलग्न बँक खात्याचा पासबुकच्या प्रथम पानाची प्रत व 
  • संवर्ग प्रमाणपत्र.

1) घटक : कृषि यांत्रिकीकरण

समाविष्ट बाबी : ट्रॅक्टर, पावर टिला, स्वयंचलित यंत्र व औजारे, ट्रॅक्टर व पावर टिलर चलित यंत्र व औजारे, पिक संरक्षण साधने, मनुष्य व बैल चलित औजारे, प्रक्रिया युनिट्स भाडे तत्वावर कृषि यंत्र व औजारे सेवा पुरवठा केंद्राची उभारणी (औजारे बँक) इ.

अनुदान मर्यादा : अ. जाती, अ.जमाती, अल्प अत्यल्प, भूधारक शेतकरी व महिला ट्रॅक्टर – १.२५ लाख व इतर ५०% औजारे

इतर लाभार्थी

ट्रॅक्टर – १.०० लाख इतर औजारे – ४०%

किंवा

मंजुर कमाल अनुदान मर्यादा यापैकी कमी असेल ती

2) घटक : औजारे बँक

समाविष्ट बाबी : ट्रॅक्टर + इतर पसंतीनुसार औजारे

अनुदान मर्यादा : रू.१०.०० लाख पर्यंत अनुदान ४०%रु. ४.०० लाख रू. 

२५.०० लाख पर्यंत अनुदान ४०% १०.०० लाख

अर्ज कुठे करायचा?

  • कृषि यांत्रिकीकरण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरू आहेत. 
  • योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. 
  • अर्ज करण्यासाठीचे ऑनलाईन संकेतस्थळ : mahadbtmahait.gov.in
  • mahadbtmahait.gov.in या वेबसाइट वर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता 
  • अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, कृषि सहाय्यक यांच्याशी संपर्क करावा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *