ऍग्रो बुस्टर सेंद्रीय खत (100%) ऑर्गेनिक 98% वॉटर सोलुबल.

Type :

Price :

सविस्तर माहिती

*मातीची उत्पादन क्षमता वाढण्यासाठी व पिकांचे उत्पादन वाढण्यासाठी आवश्यक घटक कोणते*

👉 आधी पाहुयात आपण आज पिकास काय देत अहोत…….
1. 10.26.26 – NPK
2. DAP – NP
3. 12 :32:16 – NPK
4. 0: 52: 34 – PK
5. युरिया – N

👉👆 याचा अर्थ आपण पिकाला फक्त 3 मुख्य अन्न द्रव्यच देत अहोत.

*मात्र पिकाला एकूण 16 अन्न घटक लागतात*

1. हवेतून 3 मिळतात – C.H.O
2. मुख्य अन्न घटक 3 – N.P.K
3. दुय्यम अन्न घटक 3 – Ca. Mg. S.
4. सुक्ष्म अन्न घटक 7 – fe. Zn. B. Cl. Cu. Mo. Mn

👆👆उत्पन्न कमी होण्याचे मुख्य कारण. पिकाला आवश्यक घटक न देणे.

*मातीच्या सुपिकतेसाठी आवश्यक घटक*

1. जिवाणु
2. गांडूळ
3. अन्न घटक 16
4. पाणी
5. हवा
6. सेंद्रिय कर्ब (ह्यूमस)
7. जमिनीचा सामू( Ph)
8.C:N ratio
9.EC लेवल
10.CEC लेवल

*🇻🇪ऍग्रो बूस्टर*
*ऍग्रो बूस्टर हे असं उत्पादन आहे जे पूर्णपणे मिश्रण होतं आणि कुठल्याही रासायनीक खता सोबत टाकू शकतो व ते पूर्णपने मिसळून जाते*

1.ऍग्रो बूस्टर पिकांना लागणारे सर्व पोषक तत्वे प्रदान करते.*
2.जमिनीचा पोत सुधारण्यासाठी उपयक्त तसेच जमिनीची उत्पादन क्षमता वाढवते.*
3.ऍग्रो बूस्टर एक चांगले सॉईल (जमीन) कंडीशनर आहे.*
4.ऍग्रो बूस्टरच्या वापरामुळे पिकांची रोगप्रतिरोधक शक्ती वाढते.*
5.ऍग्रो बूस्टर वापरल्यावर कमी रासायनीक खतांची गरज पडते*
6.पान आणि फुल गळण्याच प्रमाण कमी होत.*
7.पिकांच्या वाढीसाठी आणि पिकांची प्रत सुधारण्यास काम करते.* (धान्य, कंद, बिया, गोडवा व व्हिटॅमिन वैगरे)
8.जमिनीमधले घातक सूक्ष्मजीव असतात त्यांच्या पासून संरक्षण करते.*
9.जमिनीतील फायदेशीर सूक्ष्मजीवांची वाढ करते.*
10.ऍग्रो बूस्टर मुळे बऱ्याच तऱ्हेचे पोषक तत्वे हार्मोन्स तसेच अंजाईम्स आपल्या पिकांना मिळण्यास मदत होते.*
11.ऍग्रो बूस्टर आपल्या पिकांची मुळे मजबूत करण्याचे काम करते.*
12.पोषक तत्वे न मिाल्यामुळे पिकांना येणाऱ्या रोगराई पासून वाचवते.*
13.ऍग्रो बूस्टर 98% पाण्यात विरघलते*
14.ऍग्रो बूस्टर हे सेंद्रिय (ऑरगॅनिक) खत आहे.*

परंतू आज आपण मातीत काय देत अहोत? फक्त 3 मुख्य अन्न घटक. ते पण रासायनिक खतांच्या माध्यमातून. याचा दुषपरिणाम म्हणजे जमिनीतिल जीवाणु , गांडूळ संपले. जीवाणु संपल्यामुळे जमिनित हवा जात नाही, पाणी मूरत नाही, त्यामुळे जमिनीतिल सेंद्रिय कर्ब कमी झाला. याचा परिणाम मातीची सुपिकता कमी झाली व उत्पन्न घटले.

*जर मातीची सुपिकता व उत्पन्न वाढवायचे असेल तर, सेंद्रिय औषधे वापरावे लागतील. सेंद्रिय खते व औषधे, मनुष्य, पीक किंवा मातीला हानिकारक नाहीत.*
*या मध्ये असणारे सर्व घटक आहेत जे तुमची जमीन / माती सुपीक करण्याला मदत करतील व तुमचे पीक जोमाने वाढेल.*

➡️ ऍग्रो बूस्टर(सेंद्रिय खत)*
वापर
भात, केळी, कांदा,आंबा, चवळी, कलिंगड,ज्वारी, बाजरी, ऊस, बटाटा, वांगी, गवार, टॉमॅटो, मिर्ची, सर्व फळंझाडे व पालेभाज्या,सर्व फुलझाडे,
सर्व औषधी वनस्पती.

*प्रमाण*
एक एकरला २० किलो (२बकेट)

*ऍग्रो बूस्टर(सेंद्रिय खत)*
Manufactured in India For:
🙏RIDGEGROW WELLENESS PVT. LTD🙏

 

अधिक माहितीसाठी संपर्क :

Type :

Price :

Call :

Name :

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

Whats App :

Address :

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *