अंजली अॅग्रो ऑरगॅनिक फर्टिलाईझर

Type :

Price :

सविस्तर माहिती

दाणेदार सेंद्रीय खते मिळतील .

कोंबडी खतापासुन प्रक्रिया केलेले खत –
दाणेदार सेंद्रीय खताचे वैशिष्टे / फायदे –

१) पिकांची वाढ जोमाने होते.
२) या खतामुळे जमिनीतील सेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढते.
३) हे खत सर्व पिकांसाठी पोषणिय आहे.
४) हे खतांमुळे अतिरीक्त पाणी निचरा होण्यासह पाणी धारण क्षमता वाढते.
५) दाणेदार सेंद्रीय खत वापरल्याने मर (मुळकूज) रोगांचा प्रार्दुभाव कमी होते.
६) जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
७) दाणेदार सेंद्रीय खताचा वापर केल्याने रासायनिक खताच्या तुलनेत खर्चात १० ते २० % पर्यंत बचत होते.
८) दाणेदार सेंद्रीय खताच्या वापरामुळे उत्पादनांत २५ ते ३५ % वाढ होते.
९) जमिनीचा पोत सुधारतो, पिकांस उन्नी लागत नाही.
१०) या खतांमुळे मुख्य १३ अन्नद्रव्ये उपलब्ध आहेत.

अधिक माहितीसाठी संपर्क :

Type :

Price :

Call :

Name :

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

Whats App :

Address :

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा