farmers income: होय, या शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले.. बघा केंद्र सरकारने सांगितला आकडा

farmers income : शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करण्याची घोषणा करणाऱ्या केंद्र सरकारने संसदेत बोलताना हा राज्याचा विषय असून केंद्राने केलेल्या सुधारणांचा फक्त पाढा वाचला आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री श्री रामनाथ ठाकूर यांनी लोकसभेत लेखी उत्तरात दिली आहे. त्यानुसार कृषी हा राज्याचा विषय असल्याने राज्य सरकारे राज्यातील कृषी विकासासाठी योग्य त्या उपाययोजना करतात. तथापि, […]

अंजली अॅग्रो ऑरगॅनिक फर्टिलाईझर

दाणेदार सेंद्रीय खते मिळतील . कोंबडी खतापासुन प्रक्रिया केलेले खत –दाणेदार सेंद्रीय खताचे वैशिष्टे / फायदे – १) पिकांची वाढ जोमाने होते.२) या खतामुळे जमिनीतील सेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढते.३) हे खत सर्व पिकांसाठी पोषणिय आहे.४) हे खतांमुळे अतिरीक्त पाणी निचरा होण्यासह पाणी धारण क्षमता वाढते.५) दाणेदार सेंद्रीय खत वापरल्याने मर (मुळकूज) रोगांचा प्रार्दुभाव कमी होते.६) […]

Dairy Farming : देशी गायींसाठी राज्य सरकारने उचलले असे पाऊल..

Dairy Farming : राज्यात 1 कोटी 39 लाख गोवंश असून त्यामध्ये 13 लाख देशी गायी असल्याची माहिती अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी दिली. ‘गो टेन’ अंतर्गत गो संगोपन, गो संवर्धन, गो संरक्षण, गोमय मुल्यवर्धन, गोशाळा, गोरक्षक, गोपालक, गो आधारीत शेती, गो साक्षरता आणि गो पर्यटन या माध्यमातून गायींच्या संवर्धनाचे काम करण्यात येत आहे. दरम्यान राज्यातील गोवंशाचे […]

kanda bajarbhav : आवक घटूनही कांद्याचे बाजारभाव पडले; कुछ तो गडबड है दया..

kanda bajarbhav : कांद्याची आवक घटूनही कांद्याचे बाजारभाव तब्बल १५०० ते १८०० रुपयांनी पडले आहेत. याचे कारण निर्यात घसरल्याचे दिले जात असले, तरी प्रत्यक्षात वेगळ्याच काही गोष्टी असल्याच्या चर्चा दबक्या आवाजात सुरू आहेत. दिल्ली राज्याची निवडणूक जवळ असून दिल्लीकरांना स्वस्तात कांदा मिळावा आणि परिणामी त्यांची मते आपऐवजी आपल्या पक्षाला मिळावी यासाठी सत्ताधारी पक्षातील काही दिग्गज […]

Kisan Kavach Body Suit : शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी;‘किसान कवच सूट’ मुळे औषध फवारणीचा धोका टळणार

Kisan Kavach Body Suit : शेतात औषधे, किटकनाशके यांची फवारणी करताना शेतकऱ्यांनाही त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. आता त्या परिणामांपासून वाचण्यासाठी किसान कवच नावाने कीटकनाशक विरोधी संपूर्ण स्वदेशी सूटची निर्मिती करण्यात आली आहे. त्याला नाव दिलेय किसान कवच. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार); डॉ जितेंद्र सिंह यांनीनवी दिल्ली येथे किसान कवच या भारताच्या पहिल्या […]

Banana farming : केळी बागेचे थंडीपासून कसे कराल संरक्षण…

Banana farming : सध्या थंडीचे वातावरण असून किमान तापमानात झालेल्या घटीमूळे थंडी पासून पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी पशुधनास मोकळया जागी न बांधता गोठ्यात बांधावेत असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने दिला आहे. तसेच केळी आणि फळबागेसाठी पुढील प्रमाणे शिफारस केली आहे. केळी बाग काळजी…१. केळी बागेचे […]

Maharshta Weather Update : थंडीने द्राक्षासह फळबागांचे नुकसान; मात्र पुढच्या आठवड्यात मिळणार दिलासा..

Maharshta Weather Update : या संपूर्ण आठवड्यात राज्यातील सर्वच भागांना थंडीचा तडाखा बसला आहे. मंगळवारी नाशिकमधील निफाडचे तापमान हे नीचांकी म्हणजेच ५.६ अंश पर्यंत घसरले होते. अशा स्थितीत राज्यातील हवामान आणि थंडी कशी असेल, पाऊस पडेल का? याबाबत जाणून घेऊ मध्य भारतात समुद्रसपाटीपासून दिड किमी. उंचीपर्यंत आता छत्तीसगडमधील भिलाईच्या आसपास केंद्रबिंदू स्थित, घड्याळकाटा दिशेने प्रत्यावर्ती […]

Bhujbal : भुजबळांसह आमदारांची नाराजी असतानाच उद्धव ठाकरे आणि फडणवीसांची भेट…

Bhujbal: नुकसात मंत्रिमंडळ विस्तार झालेले महायुती सरकारसमोर मंत्रीपद न मिळाल्याने नाराज असलेल्या आमदारांनी आणि माजी मंत्र्यांनी आव्हान उभे केले आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारानंतर अवघ्या चारच दिवसात राज्य सरकारमधील घटक पक्षांपुढे अडचणी उभ्या ठाकल्याचे बोलले जातेय. समजा युतीतील इतर घटक पक्षांच्या आमदारांनी बंडखोरी केली आणि सरकार अल्पमतात आले, तर दुसरा पर्याय काय याची भाजपापुढे सुरवातीला काळजी […]