kukadi avartan : रब्बीत घोड आणि कुकडीचे कसे असेल आवर्तन, जाणून घ्या ही महत्त्वाची माहिती..

kukadi avartan: कुकडी प्रकल्पातून सध्या सुरू असलेले रब्बी आवर्तन क्र .१ गृहीत धरून एकूण चार तसेच घोड प्रकल्पातून यापूर्वी खरीप हंगामात दिलेले एक आवर्तन तसेच सध्या सुरू असलेले रब्बी हंगामातील आवर्तन क्र.१ अशी दोन धरून एकूण चार आवर्तन देण्याचा निर्णय राज्याचे जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या […]
krishi salla : सध्याच्या वातावरणात केळी, द्राक्ष, आंब्याचे असे करा संरक्षण..

krishi salla: सध्याच्या थंडीच्या वातावरणात केळी, आंबा, द्राक्षबागेचे संरक्षण कसे करावे याबद्दल वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञानी कृषी सल्ला दिला आहे. केळी बागेचे संरक्षण कसे करावे?*केळी बागेचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी बागेस सकाळी पाणी द्यावे. केळी बागेस 00:52:34 विद्राव्य खताची 15 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. केळी बागेत करपा (सिगाटोका) रोगाचा प्रादूर्भाव […]
Kanda bajarbhav: या आठवड्यातही कांद्याचे बाजारभाव टिकून

Kanda bajarbhav : सुमारे दोन आठवड्यापूर्वी उतरणीला लागलेले कांदा बाजारभाव नंतरच्या दोन आठवड्यात वाढले आणि आताही या आठवड्यात सोमवारपासून हे बाजारभाव टिकून आहेत. शनिवारी लासलगाव बाजारात लाल कांद्याचे बाजारभाव सरासरी २५०० रुपये प्रति क्विंटल असे होते. मागील आठवड्यात लासलगाव बाजारातील हे सर्वाधिक सरासरी बाजारभाव होते. नंतर रविवारच्या सुटीनंतर सोमवारी आवक वाढूनही बाजारभाव टिकून राहिले. काल […]
krishi salla : या हवामानात तूर, गहू, मका आणि ज्वारीचे असे करा व्यवस्थापन…

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस आकाश स्वच्छ राहण्याची तर चौथ्या व पाचव्या दिवशी आकाश अंशत: ढगाळ राहून सकाळी धुके राहण्याची शक्यता आहे. मराठवाडयातील उत्तर भागात दिनांक 11 जानेवारी रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दरम्यान हवामान कोरडे राहण्याची शक्यता लक्षात घेता पिकास, फळबागेस, भाजीपाला व फुल पिकास […]
Planting vegetables : भाजीपाला लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी जानेवारीत या तंत्राचा अवलंब करून अधिक नफा मिळवावा…

Planting vegetables : जानेवारी महिन्यात भाजीपाला शेतीत शेतकऱ्यांना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे, विशेषत: लवकर पिके घेण्यासाठी योग्य तंत्रज्ञानाचा वापर केल्यास. वांगी, टोमॅटो, मिरची, कोबी, काकडी, बाटली, कडबा, भोपळा, आणि काकडी यांसारख्या सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या भाज्यांच्या लवकर लागवडीसाठी, फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सर्वोत्तम वेळ आहे. यावेळी, भाजीपाला रोपवाटिका तयार करून, शेतकरी आपली पिके लवकर आणि चांगल्या […]
Hi-tech technology : शेतजमीन मोजणीत हायटेक तंत्रज्ञानाचा वापर….

Hi-tech technology : दिवसेंदिवस शेतजमीन मोजणीत हायटेक तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. परिणामी, जिल्ह्यात ५७ रोव्हरद्वारे मोजणीचे काम केले जात आहे. केंद्र सरकारच्या स्वामित्व योजनेंतर्गत शहराप्रमाणे गावांनाही पत्रिका देण्यात येत आहेत. मोजणीत अचूकता आणि गतिमानता येत आहे. याशिवाय ऑनलाइन अर्ज दाखल करून घेतले जात असल्याने वशिलेबाजी, खाबुगिरीला काही प्रमाणात चाप बसला आहे. ड्रोनद्वारे सर्वेक्षणड्रोन सर्वेक्षणामुळे हद्दीवरूनचे […]
Agricultural exports : शेतमाल निर्यातीला चालना देण्यासाठी मोठे पाऊल …

Agricultural exports : JNPA Port जेएनपीएत निर्यात आयातीसह देशांतर्गत कृषी कमोडिटी-आधारित २८४ कोटी खर्चाच्या प्रक्रिया आणि साठवण प्रकल्पासाठी केंद्रीय बंदरे,जलमार्ग ,आणि जहाजबांधणी मंत्रालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर ३ कंपन्यांशी करार करण्यात आला.यामुळे १.२ दशलक्ष टन कार्गो हाताळण्याच्या क्षमतेचा कृषिमाल प्रक्रिया, साठवण कृषिमाल निर्यात वाढीसाठी जेएनपीएचे हे प्रक्रिया केंद्र सुरू होत आहे. महाराष्ट्रातीलच नव्हे तर गुजरात ,मध्य प्रदेश, […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 7490 700 3500 2000 अकोला — क्विंटल 690 1800 2700 2400 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 3217 700 2800 1750 राहूरी -वांबोरी — क्विंटल 3428 200 3300 2300 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 15761 500 3000 […]
PM Kisan Yojana : पती पत्नी दोघेही पीएम किसान योजनेचा लाभ घेऊ शकतात का ?

PM Kisan Samman Nidhi Yojana : या योजनेच्या माध्यमातून आत्तापर्यंत सरकारने 18 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला आहेत. लवकरत 19 वा हप्ता जमा होणार असल्याची चर्चा सुरु आहे. केंद्र सरकारने लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. दरम्यान, पती-पत्नी दोघांनाही या योजनेचा लाभ मिळतो का? असा सवालही […]
Sanction of funds for farms : मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळ्यांसाठी निधीची मंजुरी..

Sanction of funds for farms : शाश्वत सिंचनाची सोय राज्यातील शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने सुरवातीला ही योजना राज्यात ठराविक ठिकाणी होती आता ती संपूर्ण राज्यभर सुरु करण्यात आली आहे. सूक्ष्म सिंचनास पूरक अनुदानाबरोबरच, वैयक्तिक शेततळे, शेततळ्याचे अस्तरीकरण, हरित गृह उभारणे व शेडनेट हाऊस उभारणे या घटकांकरिता मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत अनुदान वितरीत करण्यात […]