Grape farming : द्राक्ष शेतकऱ्यांना दिलासा; मनुक्याला जीएसटीतून सूट

grape farming : द्राक्षापासून तयार होणाऱ्या मनुक्याला कृषी उत्पादनाचा दर्जा देत वस्तू व सेवा करातून वगळण्याच्या महाराष्ट्राच्या मागणीला यश आले असून वस्तू सेवा कर परिषदेतमध्ये मनुका करमुक्त करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे प्रक्रिया करणाऱ्या द्राक्ष शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. राज्यातील नाशिक, सांगली अशा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मनुक्याचे उत्पादन होते तसेच महिला बचत गटही यात […]

Minister portfolio: खाते वाटपात राष्ट्रवादीला माप झुकते; नक्की कुठले राजकारण शिजते

Minister portfolio : राज्याचे विधिमंडळ अधिवेशन संपत असतानाच शनिवार दिनांक २१ डिसेंबर रोजी मंत्रीमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले. आधी माध्यमांत आणि राजकीय वर्तुळात अशा चर्चा होत्या की अजित पवार यांना अर्थखाते दिले जाणार नाही. सर्व महत्त्वाची खाती भाजपाकडेच राहतील. मात्र कृषी२४ ने वर्तविलेला अंदाज खरा ठरला आणि अजित पवारांना अर्थमंत्रीपद मिळाले. तसेच राज्य उत्पादन शुल्क सारखे […]

Soybean Bajarbhav : खाद्यतेल बाजारातील घसरणीचा सोयाबीन बाजारभावावर परिणाम…

*Soybean Bajarbhav: सोयाबीनचे बाजारभाव अजूनही कमीच असून त्या या आठवड्‌यात जागतिक पातळीवर तेलाचे दर घसरल्याने देशांतर्गत खाद्यतेलाचे भाव पडले आहेत. त्याचाही परिणाम सोयाबीन खरेदीवर झाल्याचे सांगितले जात आहे. परदेशातील खाद्यतेलाच्या दरात मागील आठवड्यात घसरण झाली, त्यात सोयाबीन तेलाचाही समावेश होता. त्याचा देशातील सोयाबीन तेलावरही झाला आहे. परिणामी सोयाबीनचे बाजारातील भाव आणखी खाली आले असून देशपातळीवर […]

Krishi salla : ऊसावर पांढरी माशी, हळदीवर कंद माशी दिसतेय; असा करा बंदोबस्त…

Krishi salla : सध्या हवामान कोरडे राहण्याची शक्यता असल्यामुळे व बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला असल्यामुळे पिकास, फळबागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे, असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने दिला आहे. ऊसावरील पांढरी माशी नियंत्रण*१. ऊस पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या […]

Kanda bajarbhav : कांदा आवकेत तिप्पट वाढ; दरात निम्मी घसरण, जाणून घ्या कांदा बाजाराचा अहवाल…

Kanda bajarbhav:  रविवार दिनांक २२ डिसेंबर रोजी पुणे बाजारात लोकल कांद्याला सरासरी २१०० रुपये, तर जुन्नर बाजारात सरासरी २२०० रुपये प्रति क्विंटल कांदा बाजारभाव होते. मागच्या रविवारच्या तुलनेत या रविवारी राज्यातील कांदा आवकेत वाढ होऊन ती सुमारे ७६ हजार क्विंटल इतकी झाली. दरम्यान आठवडा संपताना लासलगाव बाजारात लाल कांद्याला सरासरी २ हजार रुपयांचा दर होता. […]

Account Allocation of Maharashtra Cabinet : महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे खाते वाटप जाहीर, माणिकराव कोकाटे कृषी मंत्री..

Account Allocation of Maharashtra Cabinet : अखेर शनिवार 21 डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाचे खाते वाटप जाहीर झाले आहे. सिन्नर तालुक्यातील आमदार माणिकराव कोकाटे हे राज्याचे कृषी मंत्री झाले आहेत. मंत्री आणि खाते पुढील प्रमाणे कॅबिनेट मंत्री1.चंद्रशेखर बावनकुळे – महसूल2.राधाकृष्ण विखे पाटील – जलसंधारण ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास)3.हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण4.चंद्रकांत पाटील […]

Honey bee farming: मधपालन करताय, मग या पोर्टलवर नोंदणी करा आणि लाभ मिळवा

Madhumakhi

Honey bee farming : कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे राष्ट्रीय मधुमक्षिका मंडळ, नवी दिल्ली अंतर्गत विकसित केलेल्या https://madhukranti.in/nbb या मधुक्रांती पोर्टलला या वेबसाईटवर मधुमक्षिका पालकांनी नोंदणी करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाचे संचालक किसन मुळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. मध आणि मधमाशी संबंधित अन्य उत्पादनांच्या योग्य स्त्रोताचा शोध घेण्याच्या दृष्टीने व […]

Soybean bajarbhav: अकोला बाजारात सर्वाधिक सोयाबीन आवक; कसा मिळतोय बाजारभाव

Soyabean

Soybean bajarbhav : आज शनिवार दिनांक २१ रोजी अकोला बाजारात तुलनेने पिवळ्या सोयाबीनची सर्वाधिक म्हणजेच ४३३९ क्विंटल आवक झाली. याठिकाणी पिवळ्या सोयाबीनला कमीत कमी ३५०० रुपये, जास्तीत जास्त ४५२० रुपये, तर सरासरी ४ हजार रुपयांचा बाजारभाव मिळाला. मेहकर बाजारात स्थानिक वाणाच्या सोयाबीनची सुमारे पावणे अकराशे क्विंटल आवक झाली. त्यासाठी किमान ३५०० रुपये, तर सरासरी ४२०० […]

Maharashtra cabinate minister portfolio : राज्याच्या आर्थिक नाड्या पुन्हा अजितदादांच्या हाती जाणार?

Maharashtra cabinate minister portfolio: मागील आठवडयात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवशी अजित पवार यांनी हजेरी लावली होती. तसेच नंतर शरद पवार यांनी विविध कामांसाठी पंतप्रधानांचीही भेट घेतली. दरम्यान या भेटीनंतर अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. तसेच अजित पवार यांना अर्थमंत्रीपद मिळणार अशी अटकळही बांधण्यात येत होती. विधिमंडळातील […]

Harbhara ghate ali niyantran : हरभऱ्यावर वाढतोय घाटेअळीचा प्रार्दुभाव; असा करा उपाय…

Harbhara ghate ali niyantran: वातावरणातील बदलामुळे सध्याच्या परिस्थितीत हरभ-यावर घाटेअळी या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्याकरिता खालील प्रमाणे किडीचे व्यवस्थापन करण्‍याचे आवाहन परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रातील तज्ज्ञ डॉ.डी.डी.पटाईत, डॉ.जी.डी.गडदे व श्री.एम.बी.मांडगे यांनी केले आहे. घाटेअळी करीता शेतामध्ये इंग्रजी ” T ” आकाराचे प्रति एकरी २० पक्षी थांबे […]