WhatsApp UPI ने पेटीएम आणि फोन पे ची चिंता का वाढवली? गुगल पे ही अडचणीत!

WhatsApp वर नवीन UPI पेमेंट फीचर उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. यासह, ॲपमधून पेमेंट करणे खूप सोपे होईल. यूजर्सच्या सोयीसाठी कंपनी लवकरच हे फीचर जारी करू शकते. असे झाल्यास पेटीएम, फोनपे आणि गुगल पे सारख्या ब्रँडच्या अडचणी वाढतील. जगातील सर्वात मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैकी एक WhatsApp असून याच्या मदतीने आपण केवळ कुटुंब आणि मित्र-मैत्रिणींशीच जोडले जात […]
महसूल व वन विभागाचा निर्णय ! घरकुल ,विहीर ,शेत रस्त्यासाठी ५ गुंठे जमिनीच्या खरेदी विक्रीस जिल्ह्याअधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागेल …

जिरायती क्षेत्र किमान २० गुंठे तर बागायती क्षेत्र किमान १० गुंठ्यांची थेट खरेदी-विक्री प्रचलित कायद्यानुसार करता येते. परंतु , प्रांताधिकाऱ्यांची परवानगी घेणे त्यापेक्षा कमी क्षेत्राच्या परवानगीला बंधनकारक आहे. दरम्यान, शेतरस्ता असेल ,तसेच घरकूल बांधकाम किंवा विहिरीसाठी एक ते पाच गुंठे जमिनीची आवश्यकता असते . आता जिल्हाधिकाऱ्यांकडून तेवढी जमीन खरेदी-विक्री करायची असेल तर परवानगी मिळणार आहे. […]
शेतकऱ्यांसाठी शीतगृह महत्त्वाचे का आहे? ते बनवण्याचे संपूर्ण गणित येथे शिका….

सध्या पिके दीर्घकाळ सुरक्षित ठेवण्यासाठी शीतगृहे अत्यंत आवश्यक आहेत. शेतकरी ते घरी सहज बनवू शकतात. या बातमीत कोल्ड स्टोरेज बनवण्याचे संपूर्ण गणित जाणून घेऊया. मात्र, शेतकऱ्यांना शेती करताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. परंतु, काढणीनंतर पीक सुरक्षित ठेवणे हे एक मोठे आव्हान आहे. शेतकरी आपले पीक काढण्यास सक्षम आहे. परंतु, योग्य काळजी न घेतल्याने अनेक […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कलिंगड अहमदनगर — क्विंटल 284 400 1500 950 मुंबई – फ्रुट मार्केट — क्विंटल 6210 1400 1800 1600 हिंगणा — क्विंटल 1 1200 1200 1200 सोलापूर लोकल क्विंटल 788 500 2000 1200 सांगली -फळे भाजीपाला लोकल क्विंटल 190 700 1400 1050 […]
आधुनिकतेची ऊस शेतीला जोड देऊन मिळवले एकरी १०८ टन उत्पन्न ,कसे ते जाणून घ्या सविस्तर

टेळेवाडी तालुका दौंड येथील दशरथ तानाजी टेळे यांनी आधुनिकतेची शेतीला जोड देऊन चिकाटी, जिद्द, प्रामाणिक कष्ट तसेच योग्य व्यवस्थापन करत एकशे आठ मेट्रीक टन एक एकर माळरान ऊसाच्या शेतीमध्ये उत्पादन घेऊन निश्चितच इतर शेतकऱ्यांच्या समोर त्यांनी आपला आदर्श ठेवला आहे.सुरवातीला दशरथ टेळे यांनी कांदा पिक काढल्यानंतर शेतीची मशागत करत असताना दोन वेळा ट्रॅक्टरच्या मदतीने उभी […]
कांदा एक्स्पोर्ट चालू होणार, बांगलादेशसाठी सरकार व्यापाऱ्यांकडून 1,650 टन कांदा खरेदी करणार.

8 डिसेंबर ते 31 मार्च या कालावधीत देशाने निर्यातीवर बंदी घातल्यापासून तीन महिन्यांहून अधिक काळातील किचन स्टेपलची भारतातून ही पहिली अधिकृत निर्यात आहे . मार्चच्या पहिल्या आठवड्यात केंद्राने 64,400 टन कांद्याच्या निर्यातीला परवानगी दिली होती. यासाठी खुप साऱ्या राजकीय नेत्यांनी सरकारकडे विनंती केली होती , सरकारी अधिकाऱ्यांनी या वेळी माध्यमांशी बोलताना सांगितले . नॅशनल कोऑपरेटिव्ह […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 6903 600 1800 1200 अकोला — क्विंटल 1110 800 1600 1400 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 2940 400 1400 900 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 733 1400 2000 1600 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 11413 1000 […]
काही जिल्ह्यांना पुढील दोन दिवस गारपीटीचा इशारा , पहा हवामान अंदाज ..

मागील तीन दिवसांपासून विदर्भ आणि मराठवड्याातील काही भागामध्ये पाऊस पडत आहे. तर काही ठिकाणी गारपीट झाली. हवामान विभागाने विदर्भातील काही भागांमध्ये तसेच मराठवाड्यातील काही भागामध्ये आजपासून पुढील तीन दिवस गारपीटीचा आणि पावसाचा इशारा दिला आहे. आज मराठवड्यातील नांदेड, लातूर, हिंगोली,परभणी , धाराशिव, या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान […]
पंतप्रधान पीकविमा योजनेच्या निकषात केंद्र सरकारचे मोठे बदल,जाणून घ्या सविस्तर ..

केंद्र सरकारने जादा नुकसानभरपाई शेतकऱ्यांना मिळण्यासाठी पंतप्रधान पीकविमा योजनेच्या निकषामध्ये मोठे बदल केले आहेत. त्यामुळे नव्या निकषानुसार राज्यामधील ९ विमा कंपन्यांना खरीप २०२३ मधील पावणे २ कोटी शेतकऱ्यांच्या विमा प्रस्तावांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. १ कोटी ७० लाख शेतकऱ्यांनी मागील हंगामामध्ये पीकविमा काढला होता. असे सूत्रांनी सांगितले . त्यामुळे योजनेत सहभागी असेलेल्या ९ […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कोथिंबिर कोल्हापूर — क्विंटल 43 2500 5000 3750 अहमदनगर — क्विंटल 17 1200 1800 1500 छत्रपती संभाजीनगर — नग 13500 200 350 275 श्रीरामपूर — नग 3150 2 4 3 हिंगणा — क्विंटल 9 1500 2500 2000 कळमेश्वर हायब्रीड क्विंटल 20 […]