अवकाळी पावसामध्ये अशी घ्या टोमॅटो पिकाची काळजी

महाराष्ट्रात तीनही हंगामात टोमॅटोची लागवड करता येत असल्यामुळे टोमॅटो हे महाराष्ट्राचे प्रमुख भाजीपाला पीक आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या अवकाळी पावसाचा टोमॅटो हंगामावर परिणाम झाला आहे. महाराष्ट्रात तीनही हंगामात टोमॅटोची लागवड (Tomato cultivation) करता येत असल्यामुळे टोमॅटो हे महाराष्ट्राचे प्रमुख भाजीपाला पीक आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या अवकाळी पावसाचा टोमॅटो हंगामावर (Tomato Season) […]
अवकाळी पाऊसामुळे मार्चमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 177 कोटींची भरपाई, वाचा कोणत्या विभागात किती निधी?

अवकाळी पाऊसामुळे मार्चमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून 177 कोटी 80 लाख 61 हजार रुपयांचा निधी जिल्ह्यांना वितरीत करण्यात आला आहे. राज्यात मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाचा (Unseasonal rain) मोठा फटका शेती पिकांना (Agriculture Crop) बसला आहे. शेतकऱ्यांच्या हाती आलेली पिकं या पावसात वाया गेली आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून 177 कोटी 80 लाख […]
आजचे ताजे बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 10/04/2023 कांदा कोल्हापूर — क्विंटल 10557 400 1300 800 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 18206 500 1100 800 कराड हालवा क्विंटल 201 500 1100 1100 येवला लाल क्विंटल 1500 150 716 450 येवला -आंदरसूल लाल क्विंटल 1000 100 701 625 […]
शेतकरी बांधवांनो आता तुमच्या जमिनीचा नकाशा बघा ऑनलाइन पद्धतीने तुमच्या मोबाईलवरच

शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार, आज आपण एका महत्त्वाच्या गोष्टी बद्दल माहिती घेणार आहोत. ही गोष्ट म्हणजे आपल्या गावातील किंवा आपल्या शेतातील जमिनीचा नकाशा आपण घरबसल्या आपल्या मोबाईल वरती अगदी ऑनलाईन पद्धतीने बघू शकतो. यासोबत शेतामध्ये जाण्यासाठी नवीन रस्ता काढायचा असेल, यासोबतच जमिनीच्या हद्द कोणते आहे या संदर्भात बद्दल विविध माहिती आपण ऑनलाइन पद्धतीने आपल्या मोबाईल […]
कांद्यामुळे वांदा झालेला असतांना शेतकऱ्यांसाठी ‘खुशखबर’, उन्हाळ कांद्याला टक्कर देण्यासाठी लाल कांद्याचे नवं ‘वाण’

लाल रंग असलेल्या कांद्याला बाजारात चांगली मागणी असते. त्या धरतीवर राष्ट्रीय बागवानी अनुसंशोधन केंद्राकडून उन्हाळ कांद्याप्रमाणेच टिकवण क्षमता असलेले नवीन वाण विकसित केले आहे. गेल्या काही वर्षांपासून कांद्याची स्थिती काही फारशी चांगली नाहीये. उत्पादन खर्चही निघत नाही अशी स्थिति काही ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यात जर लाल कांदा असेल तर तो लागलीच विकावा लागतो. त्याची साठवण […]
वैयक्तिक शेततळे योजनेचा ४७ शेतकऱ्यांना लाभ

पुणे जिल्ह्याकरिता वैयक्तिक शेततळे घटकासाठी २०२२-२३ या वर्षासाठी ७ कोटी ८० लाख रुपये रकमेचा आर्थिक लक्ष्यांक देण्यात आलेला होता. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत (Agriculture Scheme) वैयक्तिक शेततळे घटकाच्या लाभासाठी २०२२-२३ मध्ये संगणकीय सोडतीने जिल्ह्यातील ९४४ लाभार्थ्यांची निवड झाली असून पूर्वसंमती दिलेल्यांपैकी शेततळ्याची कामे पूर्ण केलेल्या ४७ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर २८ लाख ७३ हजार रुपये […]
गॅस सिलिंडर 91.50 रुपयांनी स्वस्त झाला; नव्या आर्थिक वर्षातील पहिली गुडन्युज

मार्चमध्ये कमर्शिअल गॅस सिलिंडरच्या किंमती ३५० रुपयांनी वाढविल्या होत्या. तर घरगुती गॅसच्या दरात ५० रुपयांची वाढ करण्यात आली होती. आजपासून नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात होत आहे. महागाईने आगडोंब उसळला आहे. पेट्रोल, डिझेल काही कमी होण्याचे नाव घेत नाहीएत. अशातच पेट्रोलिअम कंपन्यांनी गेल्या महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरची किंमती वाढविली होती. परंतू कमर्शिअल गॅस सिलिंडरच्या किंमतीही मोठ्य़ा […]
‘फळबाग-फुलशेती योजनेचा लाभ घ्या’

शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातून रोजगार व आर्थिक उत्पन्न मिळवून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवडीचा कार्यक्रम शासनाने हाती घेतला आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातून रोजगार व आर्थिक उत्पन्न मिळवून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवडीचा कार्यक्रम शासनाने हाती घेतला असून, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (Employment Guarantee Scheme) शेतकऱ्यांना फळबाग, फुलशेती व औषधी वनस्पती लागवडीकरिता शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदान […]
शेतकऱ्यांनो द्राक्षाचे पूर्ण पेमेंट मिळण्याबाबत खातरजमा करा, फसवणूकीपासून सावध रहा..

राज्यात सध्या द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांची पळापळ सुरु आहे. असे असताना द्राक्ष कोणत्या देशात निर्यात झाली. यासह शेतकऱ्यांनी द्राक्ष (Grape) कोणत्या निर्यातदाराला दिली. त्यापोटी निर्यातदाराने शेतकऱ्याला पूर्ण द्राक्षाचे पेमेंट केले की नाही, याची खातरजमा करून माहिती संकलित करा, अशा सूचना विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी कृषी विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणेला दिल्या. […]
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत मळणी यंत्रासाठी मिळणार अनुदान, अर्ज करण्याची पद्धत, पहा…..

राज्यातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या एकात्मिक विकासासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना सुरू केल्या जातात. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेग-वेगळ्या बाबींसाठी अनुदान देण्याचे प्रावधान असते. दरम्यान महाराष्ट्र राज्य शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत देखील शेतकऱ्यांना वेगवेगळ्या यंत्रासाठी अनुदान मिळते. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे या पार्श्वभूमीवर यांत्रिकीकरणाचा वापर वाढवण्यासाठी ही […]