सातत्य, चिकाटीतून ब्रॉयलर पोल्ट्री व्यवसाय केला यशस्वी

पारंपारिक शेतीतून चरितार्थ भागविणे शक्य नसल्याने त्यास ब्रॉयलर कुक्कुटपालनाची जोड पांगरा (ता.पैठण) येथील क्षीरसागर दाम्पत्याने दिली आहे. ५०० पक्ष्यांपासून सुरू केलेला व्यवसाय ७० हजार पक्षी संगोपनापर्यंत पोचला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पांगरा (ता.पैठण) येथील सौ. सुनंदाताई व शिवाजीराव क्षीरसागर या दाम्पत्याकडे वडिलोपार्जित चार एकर शेती. जमीन हलकी व कोरडवाहू प्रकारची. त्यामुळे शेतीतील उत्पन्नाच्या आधारे कुटुंबाचा […]
पुणे जिल्हा बँकेच्या पीक कर्ज मर्यादेमध्ये वाढ, शेतकऱ्यांना दिलासा..

सध्या सोसायट्यांमार्फत शेतकर्यांना विविध पिकांसाठीच्या अल्पमुदत पीककर्जवाटपाचा सुधारित कार्यक्रम जाहीर झाला आहे. यासाठी लागवडीसाठीच्या हेक्टरी कर्जमर्यादेत वाढ करण्यात आली आहे. शेतकर्यांना बियाणे, खते, औषधे आदी निविष्ठांच्या खरेदीसाठी या वाढीचा उपयोग होणार आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून आर्थिक वर्ष 2023-24 हंगामाकरिता सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये ऊस, द्राक्षे, केळी, ड्रॅगनफ्रूट, डाळिंब, अंजीर आदी फळांसह […]
नवीन जनावर खरेदी करताय? मग ही माहिती लक्षात ठेवा

नवीन जनावर खरेदी करताय? मग ही माहिती लक्षात ठेवा तुम्हाला जर उत्तम पशुपालक व्हायच असेल तर आधी तुम्हाला उत्तम जनावरांची निवड (Animal Sellection) करता आली पाहिजे. नविन जनावर विकत घेताना अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. आपल्या भागातील वातावरणात कोणत्या जातीचे जनावर राहू शकेल याचा आधी विचार करावा. जनावर खरेदी (Animal Buying) करताना पूर्व नोंदीवरून, बाह्य […]
पुणे जिल्ह्यातील 2 लाख 88 हजार शेतकऱ्यांना पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ

पुणे जिल्ह्यातील 2 लाख 88 हजार शेतकऱ्यांना पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ मिळाला आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत अनुदान योजनेचा (Dr. Panjabrao deshmukh interest subsidy scheme) लाभ देण्यात येत आहे. या व्याज सवलत योजनेचा 2022-23 या वर्षात पुणे (Pune) जिल्ह्यातील 2 लाख 88 हजार 917 शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे. […]
दहा हजार धान उत्पादकांना मिळणार बोनसचा लाभ

धान उत्पादक शेतकऱ्यांना १५ हजार रुपये (दोन हेक्टरच्या मर्यादेत) बोनस देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जिल्ह्यातील १० हजार ४२८ शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल. धान उत्पादक शेतकऱ्यांना १५ हजार रुपये (दोन हेक्टरच्या मर्यादेत) बोनस देण्याचा (Paddy Bonus) निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जिल्ह्यातील १० हजार ४२८ शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल. हिवाळी अधिवेशनात घोषणा केल्यानंतर अर्थसंकल्पीय […]
शेतकऱ्यांनो आडसाली ऊस व्यवस्थापन…

पाण्याचा ताण सहन करणाऱ्या व क्षारपड जमिनीत तग धरणाऱ्या ऊस जातींची शिफारस ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव यांनी केली आहे. कोएम ०२६५ आणि एमएस १०००१ या जातींची लागवड करावी. पाण्याचा ताण सहन करणाऱ्या जातींच्या मुळांची रचना खोलवर असते. कमी रुंदी आणि उभट पानांची रचना असलेल्या जाती पाण्याचा सहन ताण करतात. ऊस कांडीवर आणि पानांवर पांढरा मेणाचा थर […]
नांदेडमध्ये थाई जातीच्या लिंबाची यशस्वी लागवड, लाखो रुपयांचं उत्पन्न मिळाल्याने शेतकऱ्यांचं कौतुक

थायलंडने विकसित केलेल्या या लिंबाला बाजारात मागणी वाढल्याचे उच्च शिक्षित असलेल्या अमोल आडे या शेतकऱ्याने या वाणाची निवड करत बाग फुलवली असल्यामुळे त्याची किनवट तालुक्यात सगळीकडे चर्चा सुरु आहे. नांदेड (nanded farmer) जिल्ह्यातील किनवट (kinwat News) तालुक्यातील दुर्गम भागातील पलाईगुडा इथल्या एका उच्च शिक्षित तरुणाने बारामाही येणाऱ्या थाई जातीच्या लिंबाच्या बागेची यशस्वी शेती केली आहे. केवळ […]
या शेतकऱ्यांच्या खात्यात येणार पुढचा हप्ता, जाणून घ्या काय आहेत नवे नियम?

पीएम किसान योजना: काही काळापासून सरकारचे कृषी क्षेत्रावर विशेष लक्ष आहे.कोरोना महामारीच्या काळात शेतकऱ्यांनी हे सिद्ध केले आहे की ते केवळ त्यांच्या देशासाठी अन्नसुरक्षा देऊ शकत नाहीत, तर इतर देशांनाही अन्नपुरवठा करण्यास सक्षम आहेत. भारतीय शेतकऱ्यांसाठी अशा अतुलनीय योगदानाचे सरकार कौतुक करते आणि त्यांच्यासाठी फायदेशीर योजना आणते. या योजनांचा उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक सबलीकरण प्रदान करणे हा […]
तुमच्या गावातील जमिनीचा सरकारी दर पहा तुमच्या मोबाईलवर

तुमच्या गावातील जमिनीचा सरकारी दर पहा तुमच्या मोबाईलवर तुमची जमीन एखाद्या सरकारी प्रकल्पात जात असेल जसं की महामार्ग, धरणं किंवा इतर कामांमध्ये जात असेल तर त्या जमिनीचं सरकारी बाजारमूल्य माहिती असणं गरजेचं असतं. याशिवाय जमिनीची खरेदी-विक्री करतानाही आपल्या भागातील जमिनीचा सरकारी दर ठाऊक असणं गरजेचं असतं. याहीपलीकडे जाऊन एखाद्या शहरात आपल्याला दुकानासाठी किंवा ऑफिससाठी गाळा […]
शेतकऱ्यांनी मिळून गावाला केळीचे केंद्र बनवले, शेतावर प्रक्रिया युनिट उघडले, आता लाखोंची कमाई

पूर्वी शेतकरी केवळ त्यांच्या उपजीविकेसाठी शेतीपुरते मर्यादित होते, परंतु आता अन्न पुरवठादारांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी त्यांना कृषी व्यवसायाशी जोडले जात आहे. कृषी व्यवसायामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना चांगला भाव मिळण्यास मदत होत आहे. शेती व्यवसायाचा विस्तार होत असल्याने खेड्यापाड्यातही रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक क्षमता सुधारली आहे. यासोबतच ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनमानातही सुधारणा […]