यंदा कृषी निर्यातीत सहा टक्क्यांची वाढ, निर्यातीला चालना देण्यासाठी फार्मर कनेक्ट पोर्टल

मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत यावर्षी कृषी निर्यातीत (Agricultural Export) वाढ झाली आहे मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत यावर्षी कृषी निर्यातीत (Agricultural Export) वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षात म्हणजे एप्रिल 2022 ते जानेवारी 2023 यादरम्यान कृषी निर्यात 43.37 अब्ज अमेरिकी डॉलर इतकी झाली आहे. जी मागील वर्षी याच कालावधीत 40.90 अब्ज अमेरिकी डॉलर होती. यावर्षी कृषी निर्यातीत 6.04 […]
राज्यात पावसाला पोषक हवामान

राज्यात कमाल तापमानाचा पारा ३९ अंशांच्या पुढे गेल्याने उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे राज्यात कमाल तापमानाचा पारा ३९ अंशांच्या पुढे गेल्याने उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. यातच पावसाला पोषक हवामान झाल्याने आज (ता. ३१) विदर्भात वादळी वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाचा इशारा (Rain Prediction) देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात विजांसह पावसाची शक्यता (Rain Forecast) […]
शेतकऱ्यांनी कांदा अनुदानासाठी २० एप्रिलपर्यंत अर्ज करण्याचे पणन संचालकांचे आवाहन

सन २०२२-२०२३ या वर्षात राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदान देण्याचे शासनाने जाहीर केले आहे. यासाठी दि. ३ एप्रिल २०२३ ते २० एप्रिल२०२३ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन पणन संचालक यांनी केले आहे. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये, खाजगी बाजार मध्ये, थेट पणन अनुज्ञप्ती धारकांकडे अथवा नाफेडकडे दि. १ फेब्रुवारी २०२३ ते […]
मानराळावरील स्ट्रॉबेरीला बहरली कष्टाची गोड फळे

सातारा जिल्ह्यात भिलार- पाचगणीच्या डोंगराळ भागातील घोटेघर येथील रामदास आणि सुनीता या अल्पभूधारक महाडीक दांपत्याने लालचुटूक स्ट्रॉबेरीची शेती यशस्वी केली आहे. त्यांच्या मुलांनी मुंबईत स्ट्रॉबेरीची विक्री व्यवस्था उभारली आहे. महाबळेश्वर नजीक पाचगणी- भिलार या प्रसिद्ध पर्यटन स्थळ परिसरात डोंगराळ भागात घोटेघर हे छोटे गाव आहे. येथील रामदास सखाराम महाडीक मुंबई येथे एम्ब्रॉयडरीचा व्यवसाय करायचे. पत्नी […]
आधार कार्ड – पॅन कार्ड लिंक करा घरबसल्या आपल्या मोबाईलवर

मित्रांनो तुमच्याकडे पॅन कार्ड आहे का ? तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर ते आधार कार्ड ला लिंक केले आहे का ? नसेल केलं तर लवकरात लवकर करून घ्या नाहीतर तुम्हाला खूप मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे मित्रांनो. आज आपण पॅन कार्ड व आधार कार्ड लिंक करण्याबाबत एक महत्त्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत. मित्रांनो तुम्हाला पॅन […]
जनावरांतील उष्माघाताची कारणे, लक्षणे, उपचार

वाढते तापमान आणि प्रखर उन्हामुळे जनावरांमध्ये उष्माघात होतो. म्हशी, संकरीत गाई यांना हा आजार जास्त प्रमाणात होतो. उष्माघातामुळे जनावरांची उत्पादकता कमी होते, बऱ्याचदा हा आजार प्राणघातक होऊ शकतो. उष्माघाताची कारणे गोठ्याच्या परिसरातील तापमानात प्रचंड वाढ हे प्रमुख कारण आहे. वातावरणात भरपूर आर्द्रता असणे. जनावरे बांधण्याचा गोठा कोंदट असणे. उन्हाच्या वेळेत जनावरे चारावयास सोडणे. जनावरांची लांबवर […]
फळबाग लागवड योजनेला १०० टक्के अनुदान ; काय आहे योजनेसाठी पात्रता

फळबाग लागवड योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना मंजूर अनुदान वेगवेगळ्या टप्प्यांत दिले जाते. महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्पात (Maharashtra Budget Session 2023) शेतकऱ्यांसाठी मोठमोठ्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये केंद्र सरकारच्या किसान सन्मान निधी योजनेच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांची आर्थिक मदत, शेतकऱ्यांना एक रुपयात पीकविमा (Crop Insurance) अशा योजनांचा समावेश आहे. तसेच धान उत्पादकांसाठी बोनस (Paddy Bonus), मागेल […]
सर्वसामान्यांना मोठा दिलासा, रेशन-आधार लिंक करण्याची तारीख वाढवली, अशाप्रकारे करू शकता लिंक

सरकारने रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2023 निश्चित केली होती. सध्याच्या काळात आधार कार्ड हे एक महत्वाचे दस्तावेज बनले आहे. सर्वच ठिकाणी आधार कार्डचा वापर केला जातो. जर तुम्ही तुमचे रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक केले नसेल, तर तुम्ही सरकारकडून दिल्या जाणाऱ्या मोफत रेशनचा लाभ घेऊ शकणार नाही. त्यामुळे तुम्ही […]
मुख्यमंत्री शेतकरी सन्मान निधीला ‘या’ अटी! एप्रिलमध्ये ७९ लाख शेतकऱ्यांना १६०० कोटींचा पहिला हप्ता

प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री सन्मान निधीची घोषणा अर्थसंकल्पीय अधिवेशनात झाली. त्यानुसार कार्यवाही सुरु झाली असून एप्रिलनंतर राज्यातील ७९ लाख २७ हजार शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांप्रमाणे सोळाशे कोटी दिले जाणार आहेत.१ फेब्रुवारी २०१९ पूर्वी ज्यांच्या नावावर शेतजमीन आहे, त्यांनाच योजनेचा लाभ मिळेल, असे सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्री सन्मान निधी योजनेचा लाभ नवीन आर्थिक वर्षापासून […]
दोनशे क्विंटलच्या मर्यादेत मिळणार कांदा अनुदान

कांदा अनुदानासाठी दोन लाख शेतकरी पात्र ठरतील, त्यांच्यासाठी ३९६ कोटी रुपये अपेक्षित असल्याचा सरकारचा अंदाज आहे. राज्यात कांद्याच्या बाजारभावात (Onion Market Rate) झालेल्या घसरणीवर उपाय म्हणून जाहीर केलेल्या ३५० रुपयांच्या अनुदानाचे (Onion Sunsidy) वाटप लवकरच सुरू होणार असून, लेट खरीप कांदा खरेदी केंद्रात विक्री झालेल्या कांद्याला अनुदान देण्यात येणार आहे. २०० क्विंटल प्रतिशेतकरी या मर्यादेत […]