संत्र्याची रोपे विकणे आहेत.

1. आमच्याकडे उत्तम प्रतीचे व खात्रीशीर संत्रा रोपे उपलब्ध आहेत . 2. रोपे योग्य दरात मिळतील .
डाळिंबाचे रोपे विकणे आहे.

1. आमच्याकडे महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथील मातृवृक्षापासून तयार केलेले खात्रीशीर डाळिंबाचे रोपे मिळतील. 2. शेंद्री भगवा व सुपर भगवा या जातीची डाळिंब रोपे आहेत .
सर्व प्रकारच्या फळांची रोपे विकणे आहेत .

▪️ आमच्याकडे सर्व प्रकारची खात्रीशीर फळांची रोपे उपलब्ध आहेत. ▪️ पोखरा नानाजी देशमुख, पांडुरंग फुंडकर ,एम आर .जी. एम . एन .एच. बी .सर्व योजनांसाठी लागणारी रोपे व बिल मिळेल. ▪️ ज्यांना थोडेफार रोपे हवी आहे. त्यांना बस, ट्रॅव्हल्स, रेल्वे कुरिअर, याने पाठवले जाईल. ▪️ सिताफळ:- सुपर गोल्डन /बाळा नगर. ▪️ आंबा: – केशर ,दशेरी, आम्रपाली, बारमाही , ▪️ चिक्कू:- कालीपत्ती […]
सीताफळाचे खात्रीशीर रोपे मिळतील .

1. आमच्याकडे उत्तम प्रतीचे सिताफळ रोपे लागवडीसाठी उपलब्ध आहेत. 2. सिताफळ रोपे होलसेल दरात मिळतील .
ऊसाचे खात्रीशीर रोपे मिळतील.

श्री महालक्ष्मी रोपवाटिकेची वैशिष्ट्ये 1) फाउंडेशन बियाणे पासूनबनवलेल्या सेकंड स्टेजच्या नऊ तेदहा महिन्याच्या बियाण्याचा वापर, २) कीटकनाशक बुरशीनाशक आणिसंजीवकाची बीज प्रक्रिया करूनबनवलेली रोपे, ३) सेंद्रिय पद्धतीने तयार केलेलेकोकोपीट मध्ये बनवलेली रोपे, ४) शेती बाबत तज्ञांचे मोफत सल्लाव मार्गदर्शन, ५) अनुभवी टीम आणि संपूर्ण देशभरविक्रीची व्यवस्था, ६) ऑर्डर प्रमाणे सर्व जातीची खात्रीनेरोपे बनवून मिळतील. उसाच्या रोप […]
तोंडली रोपे विकणे आहे.

1.आमच्याकडे उत्तम प्रतीचे तोंडली रोपे लागवडीसाठी उपलब्ध आहेत. 2. आमच्याकडील रोपे शास्त्रोक्त पध्दतीने तयार केलेली आहेत. 3. अलिबाग कळी जातीची तोंडलीची रोपवाटीका आहे. तोंडली ची खास वैशिट्ये :- ▪️ तोंडली ठरतोय अन्य पिकांना पर्याय. ▪️ तोंडलीस किलोला सरासरी 40 ते 120 रुपयांपर्यंत दर मिळत आहे. ▪️ स्थानिक बाजारपेठेत हॉटेल व्यावसायिक, खानावळ चालक, केटरर्स यांच्याकडून तोंडलीला […]
डाळिंब रोपे मिळतील.

1. आमच्याकडे उत्तम प्रतीचे डाळिंब रोपे लागवडीसाठी उपलब्ध आहेत . 2. भगवा या जातीची डाळिंब रोपे आहेत.