1.आमच्याकडे उत्तम प्रतीचे तोंडली रोपे लागवडीसाठी उपलब्ध आहेत.
2. आमच्याकडील रोपे शास्त्रोक्त पध्दतीने तयार केलेली आहेत.
3. अलिबाग कळी जातीची तोंडलीची रोपवाटीका आहे.
तोंडली ची खास वैशिट्ये :-
▪️ तोंडली ठरतोय अन्य पिकांना पर्याय.
▪️ तोंडलीस किलोला सरासरी 40 ते 120 रुपयांपर्यंत दर मिळत आहे.
▪️ स्थानिक बाजारपेठेत हॉटेल व्यावसायिक, खानावळ चालक, केटरर्स यांच्याकडून तोंडलीला चांगली मागणी आहे. तसेच परदेशातही सर्वाधिक मागणी.
▪️ प्रक्रिया उद्योजकांना हवी तोंडली .
▪️ पावडरीला चांगले मार्केट .