महाराष्ट्रातील कांद्याला तेलंगणात मिळतो तब्बल चारपट भाव ….
सध्या कांद्याला दर नसल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी खूप मोठ्या संकटात सापडलेला आहे परंतु महाराष्ट्रातील कांद्याला तेलंगणामध्ये चांगला दर मिळत आहे . कांदयाला महाराष्ट्र मध्ये दर नसल्यामुळे शेतकऱ्यांना कांदा रस्त्यावर फेकण्याची वेळ आलेली आहे. त्याच कांद्याला तेलंगणा सरकार चांगला दर देत आहे .तेलंगणा सरकारच्या हमीभाव कायद्यामुळे हा चांगला भाव देऊ शकले आहे. कष्टाने पिकवलेला कांद्याला कवडी […]
आजचे ताजे बाजारभाव.
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : तूर शहादा — क्विंटल 1 7975 7975 7975 पैठण — क्विंटल 1 9400 9400 9400 कारंजा — क्विंटल 1000 9005 10025 9655 मंगळवेढा — क्विंटल 3 8380 8380 8380 मोर्शी — क्विंटल 300 9200 9820 9510 हिंगोली गज्जर क्विंटल 181 9600 […]
खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना १८३ कोटींचे पीककर्ज वाटप .
खेड तालुक्यामधील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 18 शाखा मधून 27 हजार 859 शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी 183 कोटी 87 लाख 15 हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आलेले आहे. यंदाच्या वर्षी मागील वर्षीपेक्षा 44 कोटी 57 लाख रुपये जास्त कर्जवाटप केल्याची माहिती बँकेचे संचालक आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी दिली. मागील वर्षी खेड तालुक्यामधील पुणे […]
तोंडली रोपे विकणे आहे.
1.आमच्याकडे उत्तम प्रतीचे तोंडली रोपे लागवडीसाठी उपलब्ध आहेत. 2. आमच्याकडील रोपे शास्त्रोक्त पध्दतीने तयार केलेली आहेत. 3. अलिबाग कळी जातीची तोंडलीची रोपवाटीका आहे. तोंडली ची खास वैशिट्ये :- ▪️ तोंडली ठरतोय अन्य पिकांना पर्याय. ▪️ तोंडलीस किलोला सरासरी 40 ते 120 रुपयांपर्यंत दर मिळत आहे. ▪️ स्थानिक बाजारपेठेत हॉटेल व्यावसायिक, खानावळ चालक, केटरर्स यांच्याकडून तोंडलीला […]
राज्य सहकारी बँकेची अभिनव योजना , शेतकऱ्यांच्या खात्यात चार तासांत कर्जाची रक्कम…
शेतकरी आपल्या शेतमालांना योग्य भाव येईपर्यंत त्याची साठवणूक वखार महामंडळा च्या गोदामामध्ये करत असतात. अशा मालाच्या तारणावर केवळ चार तासांमध्येच कर्जाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची योजना महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने राबवली आहे .त्या योजनेमधून आतापर्यंत शंभर कोटी रुपयांची कर्जवाटप झाले आहे. अशी माहिती राज्य बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर व वखार महामंडळाचे संचालक अजित रेळेकर […]
बिपरजॉय’ची आज सायंकाळी जखाऊ बंदराला धडक, गुजरातला आज वादळी तडाखा!
आजवरच्या इतिहासामध्ये सर्वाधिक काळ टिकलेले हे चक्रीवादळ आहे. गुरुवारी संध्याकाळी गुजरात मधील कच्छ तालुक्यातील जखाऊ बंदराला सुमारे चारच्या नंतर धडकणार आहे . या वादळाचा थेट तडाखा कच्छसह देवभूमी, पोरबंदर ,द्वाराका व राजकोट या भागांना बसणार असून, किनारपट्टी लगतच्या जवळपास च्या भागावरील 50 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेले आहे .हे वादळ अरबी समुद्रातून नैऋत्यकडे घोंघावत […]