ऊसाचे खात्रीशीर रोपे मिळतील.

ऊसाचे रोपे मिळतील .

Type :

Price :

सविस्तर माहिती

श्री महालक्ष्मी रोपवाटिकेची वैशिष्ट्ये

1) फाउंडेशन बियाणे पासून
बनवलेल्या सेकंड स्टेजच्या नऊ ते
दहा महिन्याच्या बियाण्याचा वापर,

२) कीटकनाशक बुरशीनाशक आणि
संजीवकाची बीज प्रक्रिया करून
बनवलेली रोपे,

३) सेंद्रिय पद्धतीने तयार केलेले
कोकोपीट मध्ये बनवलेली रोपे,

४) शेती बाबत तज्ञांचे मोफत सल्ला
व मार्गदर्शन,

५) अनुभवी टीम आणि संपूर्ण देशभर
विक्रीची व्यवस्था,

६) ऑर्डर प्रमाणे सर्व जातीची खात्रीने
रोपे बनवून मिळतील.

उसाच्या रोप लागवडीचे फायदे

१) उसाच्या फुटव्यांची संख्या मर्यादित
राखता येते.

२) बीज प्रक्रिया केलेल्या बियाणामुळे
उसात भविष्यात बुरशीजन्य
विषाणूजन्य मावा तसेच
चाबूककानी आणि पोंगामोर
गवताळ वाड या रोगास ऊस बळी
पडत नाही.

३) ऊस पिकात हवा खेळती राहते,
त्यामुळे ऊस एकसारखा वाढतो.

४) रोप लागवडीमुळे ऊस पिकात
तुटाळे (गापिंग) जास्त प्रमाणात
होत नाही.

५) रोप लागवडीमुळे कारखाना ऊस
पिकाची नोंद एक महिना
अगोदरची घेतो.

6) फुटवे व जोमदार ऊस यांची
संख्या मर्यादित
राखल्यामुळे उसाची उत्पादन 80
ते 100 टन सहज मिळू शकते.

अधिक माहितीसाठी संपर्क :

Type :

Price :

Call :

Name :

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

Whats App :

Address :

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा