दिवाळीत कापसाला मिळाला इतका दर ,जाणून घ्या सविस्तर ..

कापसाला अद्यापही समाधानकारक दर मिळत नसल्याचे चित्र दिसत आहे . सध्या कापूस वेचणी सुरू आहे. परंतु आवक कमी आहे. यंदाच्या दिवाळीमध्ये कापसाला कमीत कमी 06 हजार 500 रुपयांपासून 07 हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. किमान आधारभूत किमतीपेक्षाही कमी दर आहे.

साधारण 29 ऑक्टोबर रोजी कापसाला कमीत कमी 06 हजार पाचशे रुपयांपासून 7 हजार 100 रुपयांपर्यंत दर मिळाला. यामध्ये मध्यम स्टेपल कापसाला हा सर्वाधिक 07 हजार 100 रुपयांचा दर मिळाला. तर 06 हजार 500 रुपये आणि सरासरी 07 हजार रुपये असा दर 30 ऑक्टोबर रोजी मिळाला.

तर मागील दोन दिवसापूर्वीचाच बाजार भाव 31 ऑक्टोबर रोजी देखील मिळाला. तर 01 नोव्हेंबर रोजी सर्वसाधारण कापसाला 06 हजार 700 रुपये दरवडवणी बाजारात मिळाला. 02 नोव्हेंबर रोजी याच बाजारामध्ये 6700 दर मिळाला. तर आज 3 नोव्हेंबर रोजी समुद्रपूर बाजारात सर्वसाधारण कापसाला 07 हजार रुपयांचा दर मिळाला. कापसाचा हाच बाजारभाव गेल्या काही दिवसांपासून मिळाला आहे.

हमीभावापेक्षा कमीच दर
केंद्र सरकारने एकीकडे यंदा मध्यम स्टेपल कापसाला 07 हजार 121 रुपये अशी किमान आधारभूत किंमत ठरवली आहे. तर लांब स्टेपलर कापसाला 07 हजार 521 रुपये अशी एमएसपी ठरवली आहे. परंतु बाजार समितीमध्ये या दोन्हीपैकी एकही हमीभाव मिळत नाही असे चित्र दिसत आहे .

शेतमाल : कापूस
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
04/11/2024
किनवटक्विंटल58645066006525
उमरेडलोकलक्विंटल1102675070006810
03/11/2024
समुद्रपूरक्विंटल376650072367000
वडवणीक्विंटल36650069006800
02/11/2024
वडवणीक्विंटल168660069006700
किल्ले धारुरलोकलक्विंटल51690669066906
01/11/2024
वडवणीक्विंटल50640068006700
किल्ले धारुरलोकलक्विंटल216690669066906
31/10/2024
वडवणीक्विंटल44650068006600
वरोरालोकलक्विंटल127675069006800
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल159680072007000
किल्ले धारुरलोकलक्विंटल319682668266826
30/10/2024
नंदूरबारक्विंटल40600069556500
सावनेरक्विंटल250700070007000
किनवटक्विंटल31630066006470
भद्रावतीक्विंटल120700070007000
वडवणीक्विंटल32630068006650
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल792680072007000
किल्ले धारुरलोकलक्विंटल406682668266826
मांढळलोकलक्विंटल141650069506750
कोर्पनालोकलक्विंटल1105635067006500

Leave a Reply