लाजाळूचे हे गुणधर्म तुम्हाला माहित आहेत काय?

लाजाळूचे हे गुणधर्म तुम्हाला माहित आहेत काय

दैनंदिन जीवनात औषधी वनस्पतींचे महत्त्व आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. तुळशी सारख्या असंख्य औषधी वनस्पती आपल्या कामी येतात कारण त्याचे औषधी गुणधर्म आपल्याला माहीत असतात. बरेचदा वनस्पती त्यांच्या गुणवैशिष्ट्यांमुळे अधिक ओळखल्या जातात त्यातीलच एक लाजाळूची वनस्पती.

लाजाळूची वनस्पती कोणाला माहित नाही स्पर्श झाल्यास आपली पानं मिटून घेणारीया लाजाळू वनस्पती चे महत्व मात्र बऱ्याच जणांना माहीत नसतं, ही वनस्पती अतिशय औषधी गुणांनी युक्त आहेत अशाबहुगुणी वनस्पती बद्दल आम्ही या भागात तुम्हला सांगणार आहोत.

आम्ही तुम्हाला तिच्यापासून होणाऱ्या फायद्यांन बद्दल सांगणार आहोत. लाजाळू वनस्पती कटू आणि थंड हेगुणधर्म असल्यामुळे कफ आणि पित्त या आजारांवर मात करण्यासाठीती ती उपयुक्त आहे मुळव्याध सारख्या रोगांवर ही वनस्पती अतिशयगुणकारी आहे मुळव्याध झाला असेल तर या पानांची पावडर दूधासोबत घ्यावी, मुखडा तसेच अन्य कोणतेही मूत्र विकार असतीलतर याच्या मुळांचा काढा करु पिल्यास आराम मिळतो, खोकला येत असेल तर या झाडाची पाने किंवा मूळ चाऊन खाल्ल्यास आराम मिळतो.

एखादी जखम झाली असेल तर अशावेळी या झाडाची पाने वाटून त्याची पेस्ट जखमेवर लावल्यास त्यावर होणार रक्तस्राव थांबतो. आदिवासी भागांमध्ये या वनस्पतीचा मोठ्या प्रमाणातवापर केला जातो ही वनस्पती दक्षिण अमेरिकेची व मध्यअमेरिकेची आहे आता मात्र ती कुठेही उगवते या नवीनवैज्ञानिक शोधानुसार असं समोर आले आपल्या शरीरातले हाडाचे तुटणे तसेच मोंस पेशा मधील समस्या दूर करण्यासाठी हे लाजाळूचे रोपटे फार फायदेशीर आहे. खरे तर पाने मिठवून देणारी वनस्पती सगळ्यांच्याच कुतूहलाचा विषय. स्व स्वरक्षना साठी हे झाड आस करत असावं असे अनेक शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. जनावराने या कृतीत घाबरून झाडापासून दूर ठेवन्यासाठीदेखील ही वनस्पती असं करत असेल असा युक्तिवादही केला जातो. अशा प्रकारे लाजाळूचे या गुणधर्मा सोबत असेच औषधी गुणधर्म सुद्धा आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *