आता फ्रीमध्ये तयार होणार स्वयंपाक, LPG Cylinder ची कटकट संपली,सरकारनं आणली नवीन पद्धत!

gas cylinder

देशात सर्वत्र स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमतीत झपाट्याने वाढ होत असताना दिसत आहे. त्यामुळे स्वयंपाकासाठी लोक वेगवेगळे पर्याय शोधत आहेत.हे लक्षात घेऊन स्वयंपाकासाठी नवी पद्धत सरकारने आणली आहे. या पद्धतीचा उपयोग करून अगदी मोफत किंवा कमीत – कमी खर्चात आपण स्वयंपाक करू शकतो.

सामान्य लोक महागड्या गॅस सिलिंडरमुळे खूप जास्त त्रस्त आहे. परंतु त्यांनी आता टेन्शन घेण्याची गरज नाही. तर आता आपण फ्री मध्ये किंवा कमीत – कमी खर्चात स्वयंपाक तयार करू शकतो. अर्थातच आता आपल्याला स्वयंपाकासाठी सिलिंडरची (LPG Cylinder) घेण्याची आवश्यकता पडणार नाही . देशात सर्वत्र स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमतीत झपाट्याने वाढ होत असताना दिसत आहे. त्यामुळे स्वयंपाकासाठी लोक वेगवेगळे पर्याय शोधत आहेत.हे लक्षात घेऊन स्वयंपाकासाठी नवी पद्धत सरकारने आणली आहे. .याद्वारे आपण अगदी कमी खर्चात अथवा मोफत स्वयंपाक बनवू शकता

सरकारने आणली नवी पद्धत –

एक नवीन सोलार स्टोव्ह केंद्र सरकारने आणला आहे. हा सूर्यप्रकाशावर काम करतो. त्यामुळे आपणास सिलिंडरची आवश्यकता नाही . यामुळे सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळू शकतो.

IOCL ने लॉन्च केली नवी सुविधा –

इंडियन ऑईल लिमिटेड या देशातील सरकारी तेल कंपनीने एक खास डिव्हाईस लॉन्च केले आहे . याचा उपयोग करून आपण गॅस शिवाय स्वयंपाक तयार करू शकता. एक सोलर स्टोव्ह सूर्य नूतन (Surya Nutan) लॉन्च इंडियन ऑइलने  केला आहे.

किती असेल किंमत –

12,000 रुपये एवढी या सोलार स्टोव्हची किंमत आहे .तसेच याच्या टॉप मॉडेलची किंमत 23,000 रुपये एवढी आहे. सोलार स्टोव्ह साठी तुम्हाला फक्त एकदाच पैसे द्यावे लागतील आणि नंतर तुम्ही पैसे वाचवू शकता कारण तुम्हाला आता गॅस विकत घ्यावा लागणार नाही.

पाहा ऑफिशिअल लिंक

सोलार स्टोव्ह विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण https://iocl.com/pages/SuryaNutan या ऑफिशियल लिंकला भेट देऊ शकता .

केबलच्या माध्यमाने वापरता येईल –

स्वयंपाकघरात हा सोलार स्टोव्ह ठेवावा लागेल. याला एक केबल दिलेली आहे . जी छतावरील सोलार प्लेटला जोडलेली आहे. सौर प्लेटद्वारे निर्माण होणारी ऊर्जा ही केबल सोलार स्टोव्हपर्यंत पोहचवते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *