कोतवाल हा गावातील तलाठी यांनी सांगितलेली कामे तसेच गौणखनिज देखरेख करतो. त्याला तलाठी सहायक देखील म्हणतात . तहसीलदार कोतवालाची नेमणूक (मामलेदार) करतो. एक कोतवाल प्रत्येक गावासाठी असतो. कोतवाल हे पद भारतामध्ये मागील कालखंडामध्ये गावातील प्रशासन चालविण्यासाठी निर्माण करण्यात आले. पूर्णवेळ काम करणारा कोतवाल हा कनिष्ठ ग्रॅनोकर आहे त्याला गावात राहणे त्यांना बंधनकारक असते. तो गावातील शासकीय सेवेस २४ तास बांधील असतो.
आता राज्यातील कोतवाल पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यानंसाठी आनंदाची बातमी, पगारवाढी सह अनुकांपा धोरण लागू करण्यात आले आहे त्याबाबतचा जीआर खालील प्रमाणे ..