🔰 आमच्याकडे नर्सरी मध्ये इनडोअर व आऊटडोअर रोपे मिळतील.
🔰 ३-४ वर्षात फळ येणारा खात्रीशीर असा दापोली कोकण कृषी विद्यापीठ येथील केशर आंब्यांची रोपे तसेच सबसिडी साठी लागणारे सरकारी बिल मिळेल.
🔰 याच बरोबर सिगापूरी सुपर -१ नारळाची रोपे जे कि शहाळे व खोबरे या दोन्हीसाठी उपयुक्त आहे .
🔰 तसेच HRMN 99 हि सफाचंदाची रोपे सुद्धा मिळतात.
❇️ मोहगनी
❇️ पंधरा जांभूळ
❇️ बारडोली जांभूळ
❇️ रामफळ
❇️केशर आंबा
❇️जम्बो केशर
❇️पपई
❇️केळी
❇️सफरचंद
❇️डाळींब
❇️सुपारी
❇️चिकू
❇️काजू
❇️सरबती लिंबू
❇️सागवान
❇️पळस
❇️लाल केळी रोपे
❇️तसेच सर्व प्रकारची शोची झाडे व जंगली झाडे मिळतील.
❇️सर्व प्रकारची फुल झाडे मिळतील
❇️कमळ
❇️वॉटर लिली
❇️मोगरा
❇️गुलाब
❇️झेंडू
भाज्या :
मिरची ,वांगी , भोपळा वर्गीय ,घोसाळी,वाल ,दोडका
गोमय हे देशी गाई च्या शेण व गोमूत्र पासून बनलेले परिपूर्ण शेणखत मिळेल.
❇️गोमय हे देशी गाई च्या शेण व गोमूत्र पासून बनलेले परिपूर्ण शेणखत मिळेल.
❇️तसेच आमच्याकडे मोकळया पद्धतीने वाढलेल्या देशी कोंबडीचे देशी अंडी मिळतील.