☘️ याच्या मदतीने बनवा तुमचा दुग्धव्यवसाय आणखीन सुलभ …
दुधातील फॅट व प्रथिने – एसएनएफ (SNF) वाढवण्याचा स्वस्त आणि सोपा मार्ग .
वैशिष्ट्ये
🔰 दुधाच्या प्रमाणात वाढ करते.
🔰 दुधातील फॅट व एसएनअफ (SNF) मध्ये वाढ करते.
🔰 पशुधनाने म्हणजेच गाय – म्हैशीने खाल्लेल्या चाराचे पचन अधिक योग्य पद्धतीने करते.
🔰 प्रजनन कार्यक्षमता सुधारते.
🔰पशुधनाच्या दूध देण्याच्या प्रक्रियेत सातत्य आणते.
🔰 उत्पादकता वाढवते.
🔰 चयापचय ( मेटाबोलिजम )सुधारते.
🔰 पशुंची भूक वाढवते.
🔰 रिपीट ब्रीडरची समस्या थांबवते.
🔰पशुंच्या त्वचेवर चकाकी आणते.
🔰 5 दिवसात हमखास रिझल्ट
🔰 संपूर्ण भारतात घरपोच सुविधा





