पशुपालनातील सर्वात बेस्ट चारा मारवेल गवत बेणे मिळेल.
मेथीघासाला पर्यायी चारा -शेतकऱ्याच्या फायद्याची गोष्ट
मेथीघास हा चारा पिकांचा राजाच आहे,सर्व पशु अतिशय आवडीने ताव मारतात पण
बरेचशा पशुपालकांना मेथीघासाला पर्याय हवाय ,कारणे पण बरीच आहेत.
🔰 मेथीघास कापायला जास्त वेळ जातो पण त्यातुलनेत पोटभर वैरण होत नाही,
🔰 दोन चार कापण्यानतंर पातळ पडतो किंवा वाढ कमी होते त्यामुळे वेळ व श्रम वाया जाते
🔰 अती पाऊस झाला तर सड होउन पातळ पडते
🔰 ढगाळलेले वातावरण झाल्यास मावा व चिकटा पडतो,असा घास जनावरांना घालता येत नाही
🔰 इतर तण घासात अडचण करते.
🔰 अमरवेल आल्यावर चारा कडवट होतो व चाऱ्याची उत्पादकता कमी होते.
म्हणूनच या सर्व वैतागास पर्याय फक्त मारवेल गवत.
मारवेल गवत दोन कापण्या नंतर इतके दाट होते की इंचभरही जागा शिल्लक दिसत नाही योग्य नियोजन केल्यास वाफ्यातील पाणी दिसत नाही.