🔰 समर्थ मोबाईल मोटर कंट्रोलर पंप
🔰 आता मोबाईल वरूनच करू शेतातील मोटर सुरू बंद समर्थ मोबाईल मोटर कंट्रोलर वैभव शिंदे 9970957399/9404506592
🔰 मोटार चालू करण्यासाठी रात्री-विरात्री व पाऊसात जाण्याची गरज नाही? तुम्ही आता मोबाईल वरूनच करा मोटर चालू बंद समर्थ मोबाईल मोटर कंट्रोलर .
🔰 आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने बनविलेला हा समर्थ मोबाइल मोटर कंट्रोलर
🔰 संपूर्ण भारतातून कुठूनही आपल्या मोबाईल वरुन शेतातील मोटर पंप आपल्या मोबाईल वरून CALL किंवा SMS च्या मदतीने सुरु करता येतो.
🔰 विहिरीतील पाणी संपल्यास समर्थ आधी मोटरला बंद करतो व नंतर तुमच्या मोबाईल वर फोन करून पंपातून पाणी येत नसल्यामुळे मोटर बंद करण्यात आली आहे असे कळवतो.
🔰विद्युत पुरवठा सुरळीत नसल्यास किंवा फ्युज जळाला मोटर ओव्हरलोड झाल्यास, स्टार्टर बिघडल्यास किंवा इतर कुठलीही तांत्रिक अडचण असल्यास मोटर सुरक्षित राहावी म्हणून समर्थ मोटारला बंद करतो व तुम्हाला फोन करून तसे कळवतो.
🔰 मोटर फक्त तुम्ही आणि तुम्ही सांगितलेले ९ व्यक्तीच सुरु-बंद करू शकता, लाईट आल्यावर तुमच्या मोबाईल वर मिस कॉल देऊन तसे कळवण्यात येते, दुसऱ्या कुणीही फोन केल्यास समर्थ त्याचा कॉल कट करतो.
🔰 टायमरच्या सुविधेमुळे मोटर एका विशिष्ट कालावधीसाठी चालू ठेवता येते.१ HP ते १०० HP च्या कुठल्याही मोटरसाठी समर्थ वापरू शकता.
🔰 अडेपटरची सुविधा असल्यामुळे समर्थ पॉवर सप्लायच्या धोक्यांपासून सुरक्षित राहतो.अडेपटर खराब झाल्यास अल्पदरात बदलवता येतो.समर्थ बाबत शेतकऱ्यांना असलेल्या कुठल्याही शंकेचे समाधान करण्यासाठी २४ तास कस्टमर केअर ची सुविधा उपलब्ध.
🔰 समर्थ चोरीला जाण्याची भीती नाही. चोराने तुमचे सिमकार्ड काढून स्वतःचे सिमकार्ड टाकल्यास त्याच्या सिमकार्ड वरून तुम्हाला एक miscall येतो. Location Tracking system मुळे चोर पकडता येतो. पासवर्ड मुळे समर्थ च्या सगळया सेटींग संरक्षित राहतात.
🔰 तुमची मोटर कुणी स्टार्टर वरून बंद केली असल्यास समर्थ तसे तुम्हाला फोन करून कळवतो.
🔰 मोटर ला मिळत असलेलं व्होल्टेज व करंट तुम्ही मेसेज द्वारे जाणून घेऊ शकता.
१ वर्षाची ग्यारंटी. १ वर्षात कुठलाही बिघाड झाल्यास प्रोडक्ट पीस टू पीस बदलवून मिळणार.
🔰 2013 पासून कंपनी मार्केटमध्ये काम करत आहे
असंख समाधानी शेतकरी बांधव
🔰 Samarth Mobile Motor Controller in pune