Ladki bahin yojana : लाडकी बहीण योजनेत सरकारचा नवा नियम—पती/वडिलांची ई-केवायसी बंधनकारक!

मुख्य बदल:

  • लाभार्थी महिलेसोबत पती किंवा वडिलांची ई-केवायसी अनिवार्य.

  • कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे.

  • जर उत्पन्न जास्त आढळले, तर महिला अपात्र ठरवली जाईल.

 

📲 ई-केवायसी प्रक्रिया कशी कराल?

1️⃣ संकेतस्थळाला भेट द्या:

👉

2️⃣ e-KYC बॅनरवर क्लिक करा:

  • आधार क्रमांक व कॅप्चा कोड भरा

  • संमती देऊन Send OTP वर क्लिक करा

  • OTP टाकून Submit करा

3️⃣ पात्रता तपासणी:

  • जर KYC आधीच पूर्ण असेल → “e-KYC आधीच पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल

  • जर पात्र यादीत असाल → पुढील टप्प्यावर जा

4️⃣ पती/वडिलांची माहिती भरा:

  • त्यांचा आधार क्रमांक व कॅप्चा कोड टाका

  • OTP टाकून Submit करा

5️⃣ जात प्रवर्ग निवडा व प्रमाणित करा:

  • कुटुंबातील सदस्य शासकीय सेवेत नाहीत

  • फक्त १ विवाहित व १ अविवाहित महिला लाभ घेत आहे

  • चेक बॉक्सवर क्लिक करून Submit करा