☘️ आमच्याकडे चिक्कु, अँपल बोर, रेड डायमंड, तैवान पिंक, केशर आंबा, (बोल सुंदरी), मिस इंडिया, वॉटर अॅप्पल, लिची, शरद किंग (डाळिंब), लिंबु, ऊसाची रोपे इ.
☘️ रोपे योग्य दरात मिळतील.
☘️ लागवडी पासुन ते काढणी पर्यंत संपुर्ण मार्गदर्शन भेटेल.
☘️ आमच्याकडे पेरुसाठी लागणारे फोम व अॅन्टीफोम बॅग व ऊन संरक्षणासाठी (बटर पेपर), ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळेल.