Government decision : केंद्र सरकारकडून हमीभावाने मूग व भुईमूग खरेदीला मंजुरी..

government decision : खरीप हंगाम २०२५–२६ साठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. भाव समर्थन योजना (Price Support Scheme – PSS) अंतर्गत सुमारे ५४,१६६ टन मूग आणि ५०,७५० टन भुईमूग खरेदी करण्यास केंद्राने मंजुरी दिली आहे. यामुळे हरियाणा, उत्तर प्रदेश, गुजरात आणि आंध्र प्रदेशमधील शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे. ही खरेदी बाजारभाव हमीभावापेक्षा खाली गेल्यास […]
पंढरी फार्म अँन्ड नर्सरी

☘️ आमच्याकडे चिक्कु, अँपल बोर, रेड डायमंड, तैवान पिंक, केशर आंबा, (बोल सुंदरी), मिस इंडिया, वॉटर अॅप्पल, लिची, शरद किंग (डाळिंब), लिंबु, ऊसाची रोपे इ. ☘️ रोपे योग्य दरात मिळतील. ☘️ लागवडी पासुन ते काढणी पर्यंत संपुर्ण मार्गदर्शन भेटेल. ☘️ आमच्याकडे पेरुसाठी लागणारे फोम व अॅन्टीफोम बॅग व ऊन संरक्षणासाठी (बटर पेपर), ऑर्डर प्रमाणे तयार […]
शेवगा बियाणे मिळेल

✳️ आमचा कडे ODC-3 जातीचे शेवगा बियाणे मिळेल✳️ 6 महिन्यात उत्पन्न चालू✳️ 8 ते 10 वर्षे उत्पन्न✳️ लांब व चवदार शेंग✳️ 90 ते 95 टक्के उगवान✳️ बियाणे घरपोहोच मिळेल✳️ Cash on delivery उपलब्ध उत्पन्न चालू होई पर्यंत मार्गदर्शन मिळेल
Indian farmers : इस्त्रायलच्या इराणवरील हल्ल्यामुळे भारतातील शेतकऱ्यांवर इंधन दरवाढीचे संकट…

Rain update : राज्यात आठवडाभर मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता..

Rain update : काल सायंकाळी नाशिक जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागात मॉन्सूनच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मॉन्सून पुन्हा सक्रिय झाल्याचे संकेत मिळत आहेत. गेल्या काही दिवसांपासून ठप्प झालेला आणि फक्त मुंबई-पुणेपर्यंतच मर्यादित असलेला मान्सून अखेर पुन्हा सक्रिय होण्याच्या मार्गावर आहे. काल गुरुवार, दिनांक १२ जूनपासून मान्सूनने वेग घेण्यास सुरुवात केली असून पुढील आठवडाभर म्हणजेच १९ जूनपर्यंत […]
Field spraying : सावधान, शेतात फवारणी करताना अशी घ्या काळजी; अन्यथा होईल विषबाधा..

Field spraying : शेती करताना कीड नियंत्रणासाठी किटकनाशकांचा वापर अपरिहार्य असतो. मात्र त्याचा वापर करताना शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेतली नाही, तर याचे दुष्परिणाम आरोग्यावर होऊ शकतात. अनेकदा फवारणी करताना साध्या चुकांमुळे विषबाधा होऊन अपघात किंवा आजार उद्भवतात. त्यामुळे किटकनाशके फवारण्यापूर्वी, फवारताना आणि फवारणीनंतर काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे अत्यावश्यक आहे. फवारणी करण्याआधी वापरण्यात येणाऱ्या […]
Onion Committee : राज्याच्या कांदा धोरण समितीत केवळ एकच शेतकरी प्रतिनिधी..

Onion Committee : महाराष्ट्र शासनाने नुकताच कांदा धोरणासंबंधी एक विशेष समिती गठित केली असून, या समितीत केवळ एका शेतकरी प्रतिनिधीचा समावेश करण्यात आला आहे. मात्र त्याचेही नाव अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. दुसरीकडे सचिव, उपसचिव दर्जाचे अधिकारी नेमल्याने ते प्रत्यक्ष काय काम करणार आणि अहवाल नक्की कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी पूरक होणार का? अशा शंका शेतकरी […]