✅ आमच्याकडे सर्व फळ बागेसाठी लागणारी रोपे होलसेल मध्ये मिळेल.
✅ उदा. पेरू, सीताफळ, आंबा (सर्व वरायटी ), नारळ, चिंच, जांभूळ, सफरचंद, पपई, कश्मिरी अँपल बोर, जांभूळ, शेवगा, अंजीर.
✅ तसेच शासनाअंतर्गत लागणारी सर्व बिले मिळेल.
✅ तसेच सर्व रोपांचे लागवडी पासून तर फळ येई पर्यंत मार्गदर्शन केले जाईल.
✅ तसेच शेतकऱ्यांना रोपे लागवड करून पाहिजे असेल तर लागवड करून सुद्धा मिळेल.