✳️ प्रशिक्षणाचे वैशिष्ट्ये
🔰 गांडूळ खताचे आपल्याला होणारे फायदे .
🔰 गांडूळ खतासाठी गांडूळाच्या योग्य जाती .
🔰 गांडूळ खत तयार करण्याच्या पद्धती .
🔰 गांडूळ खतासाठी कोणते शेण घ्यावे.
🔰 गांडूळ खतासाठी पाण्याचं नियोजन कसं करायच .
🔰 गांडूळ खत तयार होण्यास लागणारा कालावधी .
🔰गांडूळ खताची किंमत
🔰 एकरी किती गांडूळ खत लागते.
🔰 गांडूळ खताचा व्यवसाय फायदेशीर आहे का.
🔰 भविष्यात गांडूळ खताचा वापर कसा कराल.
🔰 गांडुळ शेती शासकीय योजना.
🔰 गांडूळ खत विक्री व्यवस्थापन.