राज्यात कोण कोणते उमेदवार निवडून आले वाचा सविस्तर ..

विजयी उमेदवारांचे नाव :

श्रीवर्धन– आदिती तटकरे विजयी
जामनेर– गिरीश महाजन विजयी
खानापूर– सुहास बाबर विजयी

नागपूर दक्षिण -देवेंद्र फडणवीस विजयी
वडाळा- कालिदास कोळंबकर विजयी
रावेर- अमोल जावळे विजयी
मलबार हिल- मंगलप्रभात लोढा विजयी
अकोला पूर्व- रणधीर सावरकर विजयी

शिर्डी – राधाकृष्ण विखे पाटील विजयी
भिवंडी ग्रामीण – शांताराम मोरे विजयी
कणकवली- नितेश राणे विजयी
परळी- धनंजय मुंडे विजयी

कसबा पुणे- हेमंत रासने विजयी

बदनेरा – रवी राणा विजयी
दौंड – राहुल कुल विजयी
कोल्हापूर दक्षिण- अमल महाडिक विजयी
पुणे कॅन्टाॅन्मेंट – सुनील कांबळे विजयी

कांदिवली पश्चिम – अतुल भातखळकर विजयी
अमळनेर – अतुल पाटील विजयी
गेवराई – विजयसिंह पंडित विजयी
आंबेगाव – दिलीप वळसे पाटील विजयी

भिवंडी ग्रामीण- शांताराम मोरे विजयी
जावळी- शिवेंद्रराजे भोसले विजयी
अंधेरी पूर्व- मुरजी पटेल विजयी
चोपडा – चंद्रकांत सोनावणे विजयी
शाहदा- रमेश पाडवी विजयी

निलंगा – संभाजी पाटील निलंगेकर विजयी
कुलाबा – राहुल नार्वेकर विजयी
वांद्रे पश्चिम – आशिष शेलार विजयी
कागल– हसन मुश्रीफ विजयी
शिरपूर- काशीराम पावरा विजयी

कुडाळ – निलेश राणे विजयी
इस्लामपूर – जयंत पाटील विजयी
दहिसर– मनीषा चौधरी विजयी
वैजापूर– रमेश बोरनारे विजयी

चाळीसगाव — मंगेश चव्हाण विजयी
बारामती– अजित पवार विजयी

अंबरनाथ – बालाजी किणीकर विजयी
मागाठाणे– प्रकाश सुर्वे विजयी
पालघर– राजेंद्र गावित विजयी

वसमत – राजू नवघरे विजयी
शिरूर– ज्ञानेश्वर कटके विजयी
सावंतवाडी– दीपक केसरकर विजयी
सिन्नर– माणिकराव कोकाटे विजयी

संगमनेर– बाळासाहेब थोरात पराभव/अमोल खताळ विजयी
अलिबाग – महेंद्र दळवी विजयी
नालासोपारा– राजन नाईक विजयी
डोंबिवली– रवींद्र चव्हाण विजयी

विक्रोळी- सुनील राऊत विजयी

विक्रोळी– सुनील राऊत विजयी
मुक्ताईनगर – चंद्रकांत पाटील विजयी
कोपरगाव – आशुतोष काळे विजयी
आहिल्यानगर अकोले– किरण लहामटे विजयी

करमाळा– नारायण पाटील विजयी
चंदगड – अपक्ष उमेदवार
महाड – भारत गोगावले विजयी
माढा – अभिजित पाटील विजयी

सांगोला – बाबासाहेब देशमुख विजयी
(शहाजीबापूंना धक्का)

सिंदखेड राजा– मनोज कायंदे विजयी
माहीम- महेश सावंत विजयी

पुरंदर- विजय शिवतारे विजयी
दक्षिण कराड – अतुल भोसले विजयी
(पृथ्वीराज चव्हाण पराभूत)

वरळी – आदित्य ठाकरे विजयी

चंद्रकांत पाटील – १ लाख ११ हजार मतांनी विजयी

शिवाजीनगर मतदारसंघ

सिधार्थ शिरोळे – ३६ हजार ८१४ मतांनी विजयी

कसबा पेठ मतदारसंघ

हेमंत रासने – १९ हजार ३२० मतांनी विजयी

पुणे कँटनमेंट मतदारसंघ

सुनील कांबळे – १० हजार ३२० मतांनी विजयी

खडकवासला मतदारसंघ

भीमराव तापकीर – ३७ हजार मतांनी विजयी

हडपसर मतदारसंघ

चेतन तुपे – ६ हजार मतांनी विजयी

वडगावशेरी मतदारसंघ

बापू पठारे – ४ हजार १२२ मतांनी विजयी

पर्वती मतदारसंघ

माधुरी मिसाळ – ५५ हजार मतांनी विजयी

श्रीगोंदा मतदारसंघात भाजपने विजयरथ कायम ठेवण्याचे शिवधनुष्य विक्रमसिंह पाचपुते यांनी पेचललं. भाजपचे बबनराव पाचपुते यांचे पुत्र विक्रम पाचपुते यांचा 36 हजार 773 मतांनी विजय झाला.

महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार अनुराधा नागवडे यांचा पराभव झाला. इथं तिरंगी लढत झाली. मतविभागणीमुळे नेमकं गुलाल कोण उधळणार, याची उत्सुकता असतानाच, विक्रमसिंह पाचपुते यांनी विजयाच्या रथात स्वार झाले.

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024 : तिवसा मतदारसंघातून यशोमती ठाकूर पराभूत

तिवसा मतदारसंघातून यशोमती ठाकूर यांना पराभवाचा धक्का बसला आहे. भाजपचे राजेश वानखेडे विजयी.

भोरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शंकर मांडेकर यांचा विजय झाला आहे. काँग्रेसचे संग्राम थोपटे यांना पराभवाचा धक्का बसला आहे.

 डोंबिवलीमध्ये कमळ फुललं, भाजपच्या रवींद्र चव्हाण यांचा दणदणीत विजय

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ राखीव मतदार संघात काँग्रेसचे राजू ज्ञानू खरे हे निवडून आले. त्यांनी आपले प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे विद्यमान आमदार यशवंत विठ्ठल माने यांचा ३० हजार १९७ मतांच्या फरकाने पराभव केला.

अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी  काँग्रेस अजित पवार गटाचे नेते संग्राम जगताप विजयी झाले आहे तर महाविकास आघाडीचे नेते अभिषेक कळमकर यांचा पराभव झाला आहे.

चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार शेखर निकम यांचा विजय झाला.

ऐरोली विधान सभा गणेश नाईक विजयी.

नंदुरबार मध्ये डॉ.विजयकुमार क्रुशनराव गावित 76285 मतांनी विजयी .

धुळे ग्रामीण राघवेंद्र (रामदादा) मनोहर पाटील 66436 मतांनी विजयी .

सिंदेडा जयकुमार जितेंद्रसिंह रावल ९५८८४ मतांनी विजयी .
चिखली श्वेता विद्याधर महाले ३२०१ मतांनी विजयी .
आकोट प्रकाश गुणवंत भारसाकळे 18851 मतांनी विजयी .

मूर्तिजापुर हरीष मारोतीआप्पा पिंपळे ३३७६३ मतांनी विजयी .
वाशिम(34) श्याम रामचरण खोडे 19874
 


 

 

Leave a Reply