रोगमुक्त पिकाचा दमदार आधार..
डिफेन्स क्रॉप सायन्स चे “यलगार”..!
जैविक किटनाशक / अळी नाशक / व्हायरस नाशक / वाढ वर्धक / फुल वर्धक ✓ मल्टीपल अँक्शन ने काम करणारे एकमेव जैविक उत्पादन.
🤷♂️ यलगार चे फायदे..
♋ पिकातील कोकडा, थ्रीप्स, नागअळी,अळी, कोळी, चुरडा-मुरडा, बोकड्या, लिफ कर्ल व इतर सर्व प्रकारच्या व्हायरस वर जलद प्रभावी नियंत्रन..
♋ सोबतच पिकाची सशक्त वाढ, जोमदार फुटवा, हिरवेगारपणा व काळोखी, फुलकळी व फळधारणा वाढवण्यास मदत करते.
♋ प्रति एकर प्रमाण व खर्च अत्यंत कमी.
♋ कोणत्याही बुरशीनाशक अन्नद्रव्यांसोबत वापरण्यास सुलभ.
♋ मधमाशी व मित्र किडींसाठी सुरक्षित
♋ 5-6 दिवसांमध्येच प्लॉट मध्ये चमत्कारिक बदल.