✳️ डाळींब पीक साठी द्यान अग्रिटेक च्या फळ सुरक्षा बॅग .
✳️ या बॅग हाय क्वालिटी ची आहे . फळांना लावण्यासाठी अत्यंत सोईस्कर आहेत.
✳️ या बॅग मधून फळांना लागणार सूर्य प्रकाश आणि हवा योग्य प्रमाणात मिळते .
✳️या बॅग वॉटर प्रूफ आहेत .
✳️या बॅगमुळे तेलिया या रोगापासून देखील फळाचे संरक्षण होते .
✳️संपूर्ण भारतभर व महाराष्ट्रभर घरपोहोच मिळेल!