Guaranteed purchase:हमीभावाने सोयाबीन खरेदी मुदत संपली; राज्यात इतकी झाली खरेदी..
Guaranteed purchase:राज्यात सोयाबीन हमीभाव खरेदीची वाढीव मुदत संपली आहे. इतर सर्व राज्यांपेक्षा सर्वात जास्त प्रमाणात सोयाबीनची हमी भावाने खरेदी करण्यात आली असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे. दि. 06 फेब्रुवारी 2025 अखेर 5 लाख 11 हजार 657 शेतकऱ्यांकडून 11 लाख 21 हजार 385 मे.टन सोयाबीनची खरेदी करण्यात आली असल्याची माहिती मंत्री रावल […]
ladki bahin yojana:लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार? सरकार काय म्हणते..
ladki bahin yojana: लाडकी बहिण योजनेचे आतापर्यंत दिलेले पैसे परत घेतले जातील अशा बातम्या सध्या समाजमाध्यमांमधून फिरत आहे. त्यामुळे लाभार्थी बहिणींचा गोंधळ उडत आहे. दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेला सन्मान निधी परत घेण्यात येणार नसल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. तसेच पात्र […]
तांबे गोवर्धन फार्म A2 घी* बिलोना पद्धतीने बनवलेले शद्ध देसी गिर गाय A2 तूप!!!
🐄🐄तांबे गोवर्धन फार्म A2 घी फायदे :-* ✳️ शरीरातील वात कमी होण्यास मदत होते.शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते आणि त्यामुळे अल्सर सारख्या प्रॉब्लेम पासून सुरक्षा भेटते. ✳️ शांत झोप लागण्यासाठी नस्य म्हणून उपयोग करू शकतो. ✳️ डायजेस्टिव्ह सिस्टमला सुरळीत करण्यात मदत होते. ✳️ कॅन्सर ट्रीटमेंट मध्ये उपयोग होतो.शांत झोप व डोक्याचे त्रास कमी करते.शरीरातील […]
soybean bajarbhav: फेब्रुवारीतही सोयाबीनचे बाजारभाव कमीच राहणार? जाणून घेऊ काय आहे कारण..
soybean bajarbhav:सोयाबीन हमीभाव खरेदीला मुदत वाढविली, मात्र तरीही सोयाबीनचे बाजारभाव सरासरी ४ हजार रुपये प्रति क्विंटलच्या खालीच आहे. मात्र अजून संपूर्ण फेब्रुवारी महिना बाकी असून नंतरच्या काळातही सोयाबीनचे बाजारभाव वधारण्याचे काहीही चिन्हे नाहीत. जाणून घेऊ याबद्दल सोयाबीन हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्वाचे तेलबिया पिक आहे. अमेरिका, ब्राझील, आर्जेन्टिना, चीन व भारत या देशात सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात […]
High Security Registration Number:शेतकरी बांधवांनो; तुमच्या जुन्या वाहनांना ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट’बसवली का?
High Security Registration Number:राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी असून शेतकऱ्यांनीही याकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे. केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ आणि केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयाच्या नियमानुसार १ एप्रिल २०१९ पासून उत्पादित होणाऱ्या सर्व नवीन वाहनांना ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट’(उच्च सुरक्षित नोंदणी क्रमांक पाटी) बसवण्याची तरतूद आहे. यामुळे वाहनांच्या नंबर […]
ड्रॅगन फ्रुट लागवडी साठी लागणारे सिमेंट पोल मिळतील.
✅ आमच्याकडे उत्तम प्रतीचे ड्रॅगन फ्रुट लागवडी साठी लागणारे सिमेंट पोल मिळतील. ✅ घरपोच सेवा उपलब्ध आहे. ✅ आमच्याकडे सिमेंट पोल योग्य दरात दिले जातील. https://krishi24.com/wp-content/uploads/2025/02/video6141072096702240053.mp4https://krishi24.com/wp-content/uploads/2025/02/video6141072096702240054.mp4
Tur market price : तुरीचा हंगाम मध्यावर; आता फेब्रुवारीत वाढणार का बाजारभाव? जाणून घ्या
Tur market price : मागील आठवड्यात तुरीला राज्यातील बाजारात सरासरी ७२४० रुपये प्रति क्विंटल असा बाजारभाव होता. तुरीचा हमीभाव यंदा रु. ७५५०/क्विंटल असून त्यापेक्षा हा बाजारभाव कमी आहे. मात्र शेतकऱ्यांना तुरीचा बाजारभाव वाढण्याची अपेक्षा असून या महिन्यात तुरीचा बाजारभाव वाढेल की नाही ते जाणून घेऊ. भारत हा जगातील सर्वात मोठा तूर उत्पादक तसेच उपभोक्ता देश […]
Gram prices : फेबुवारीच्या महिनाभर हरभऱ्याच्या किंमती कशा असतील?
Gram prices : फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यात अनेक शेतकऱ्यांचा हरभरा काढणीवर येणार आहेत. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात हरभरा किती भाव खाणार? याची प्रत्येकाला उत्सुकता आहे. हरभरा हे भारतातील मोठ्या प्रमाणावर उत्पादन आणि उपभोग असणारे डाळवर्गीय पिक आहे. जागतिक पातळीवर एकूण डाळ उत्पादनापैकी २० टक्के हिस्सा हरभऱ्याचा आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, तुर्की, म्यानमार, पाकिस्तान आणि इथिओपियासह सहा […]
onion rate : शुक्रवारी कांद्याने खाल्ला भाव; आवक घटल्याने भाव टिकले..
Onion rate : लासलगावला या आठवड्याच्या सुरूवातीला असलेले कांदा बाजारभाव नंतरच्या काळात थोडे थोडे वाढून का शुक्रवारपर्यंत तब्बल २ ते ३ रुपयांनी वाढलेले दिसत आहेत. मागच्या शनिवारी आठवड्याच्या शेवटी कांदा बाजारभाव २१ रुपये प्रति किलो होते. त्यानंतर सोमवारी ३ फेबुवारी रोजी बाजार सुरु झाला तेव्हा कांद्याचे बाजारभाव टिकून राहिले. नंतरच्या काळात ते वाढत जाऊन काल […]