उत्कृष्ठ क्वॉलिटीचे प्युअर कोंबडी खत मिळेल.

Type :

Price :

सविस्तर माहिती

🐓कोंबड खत सेवा , ओरिजनल व दर्जेदार

👳🏻‍♂️समाधानी व आनंदी शेतकरी हिच ओळख

🤷🏻‍♂️सर्व पिकांसाठी उपयुक्त व भेसळ मुक्त असे आमच्याकडे अंड्यावरील कोंबडीखत होलसेल प्रमाणे मिळेल

📍उत्कृष्ट क्वालिटी, उत्तम सेवा

🌱ऊस, कांदा, केळी, आले, टोमेटो, मका, द्राक्ष, सोयाबीन, गहू, ज्वारी, बाजरी, भाजीपाला कपाशी इत्यादी पिकांसाठी उपयोगी

⛰️कोंबडी खताचे फायदे :

👉🏼20 ते 25% उत्पादन वाढीची हमी.
👉🏼रासायनिक खतांवरील खर्चात बचत.
👉🏼जमिनीचा पोत सुधारतो ,
👉🏼कोणताही साईड इफेक्ट नाही

🦃कोंबडी खत आमच्याकडूनच का?

✅अंड्यावरील कोंबडीचे साळविरहित 100% ओरिजनल खत.
✅100% माती, व इतर कसलीही भेसळ नसल्याने वजनास हलके
✅पूर्ण वाळलेले व दर्जेदार
✅वाजवी दर व होलसेल ऑर्डर साठी पोहच सेवा
✅वर्षभर दर्जेदार व भेसळमुक्त पुरवठ्याची हमी

🚚होलसेल ऑर्डर्साठी संपूर्ण महाराष्ट्रात पोहोच सेवा मिळेल

अधिक माहितीसाठी संपर्क :

Type :

Price :

Call :

Name :

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

Whats App :

Address :

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *