मित्रांनो तुमच्याकडे पॅन कार्ड आहे का ? तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर ते आधार कार्ड ला लिंक केले आहे का ? नसेल केलं तर लवकरात लवकर करून घ्या नाहीतर तुम्हाला खूप मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे मित्रांनो. आज आपण पॅन कार्ड व आधार कार्ड लिंक करण्याबाबत एक महत्त्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत.
मित्रांनो तुम्हाला पॅन कार्ड वरती जो नंबर दिलेला जातो तो नंबर तुम्हाला आयकर विभागामार्फत दिलेला जातो. आणि हा नंबर जर तुम्ही तुमच्या आधार कार्ड ला जोडलेला नसेल तर लवकरात लवकर जोडून घ्या याची शेवटची मुदत ही मार्च 2023 पर्यंत असणार आहे. असे अतिशय महत्त्वाचे अपडेट आयकर विभागाकडून देण्यात आलेले आहे.
मित्रांनो पॅन कार्ड म्हणजे अतिशय महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे. तुम्हाला बँकेमध्ये कोणताही मोठा व्यवहार करायचा असेल तर सर्वात प्रथम तुम्हाला पॅन कार्ड मागितले जाते आणि तुमचे पॅन कार्ड जर बंद पडले तर तुम्ही तुमच्या खात्यातील पैसे देखील काढू शकणार नाही मित्रांनो. त्यामुळे तुम्ही निष्काळजीपणा करू नका लवकरात लवकर तुमचे पॅन कार्ड आधार कार्ड ला लिंक करून घ्या असे ऐकून विभागाने नागरिकांना आवाहन केलेले आहे.
असे करा आधार पॅन लिंक ?
- मित्रांनो तुम्हाला जर तुमचे पॅन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक करायचे असेल तर तुम्हाला सर्वप्रथम इन्कम टॅक्स च्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल त्याची लिंक आपण खाली दिलेली आहे.
- वेबसाईट वरती गेल्यानंतर तुम्हाला Link Adhar असा ऑप्शन दिसेल या ऑप्शन वरती क्लिक करा.
- त्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर नवीन पेज ओपन करण्यात येईल.
- तुमचा PAN नंबर आणि आधार नंबर टाकून घ्या.
- खाली दिलेला Validate या बटणावर क्लिक करा.
- त्यानंतर तुम्हाला लगेच समजेल तुमचे आधार कार्ड व पॅन कार्ड लिंक आहे की नाही.
- लिंक नसेल तर सबमिट या बटणावर क्लिक करून लिंक करून घ्या.
- 24 तासानंतर तुमचे आधार कार्ड ओपन लिंक झालेले दिसेल.
पॅनकार्ड / आधारकार्ड लिंक करण्यासाठी खालील गव्हर्मेन्ट वेबसाइडवर भेट दया
https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/pre-login/bl-link-aadhaar
source:- mahaalert