शेतकऱ्यांना आल्यामुळे आले अच्छे दिन, थेट सोन्याच्या भावासोबत स्पर्धा

पुसेगाव : गेल्या पाच ते सहा वर्षांपासून मेटाकुटीला आलेल्या आले उत्पादक शेतकऱ्यांना दरातील सुधारणेमुळे दिलासा मिळत आहे. उत्पादनात झालेली घट आणि बाजारात वाढलेली मागणी यामुळे गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत आल्याला यंदा सर्वाधिक दर मिळत आहे. आले पिकाच्या (Ginger Crop) प्रतिगाडीस (५०० किलो) मालाच्या प्रतवारीनुसार ६३ ते ६५ हजार रुपये दर मिळत आहे. हा दर विक्रमी असल्याचे […]
कृषी सिंचनासाठी ३५० कोटींना मान्यता

शाश्वत कृषी सिंचन योजनेची चालू २०२३-२४ मध्येही अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यासाठी ३५० कोटी रुपयांच्या निधीस नुकतीच (२६ एप्रिल) प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. शाश्वत कृषी सिंचन योजनेची चालू २०२३-२४ मध्येही अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यासाठी ३५० कोटी रुपयांच्या निधीस नुकतीच (२६ एप्रिल) प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी सुक्ष्म सिंचनासाठी (Micro Irrigation) ५० कोटी […]
आजचे ताजे बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 10951 400 1200 800 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 3139 200 500 350 कराड हालवा क्विंटल 198 500 1000 1000 जळगाव लाल क्विंटल 1287 400 877 650 पंढरपूर लाल क्विंटल 610 200 1200 700 भुसावळ लाल क्विंटल 168 […]
गांडूळ खत विकणे आहे.

1. आमच्याकडे उत्तम प्रतीचे गांडूळ खत व गांडूळ खताचे बेड मिळतील. 2. गांडूळ कल्चर मिळतील. 3. गांडूळाचे वर्मी वॉश मिळेल. 4. ऊस , केळी , हळद , आलं , द्राक्ष ,डाळींब ,पेरू ,मिरची ,वांगे ,लसूण ,कापूस पिकासाठी व सर्व पालेभाज्यांसाठी उपलब्ध .
गाय-म्हैस खरेदी करताय ? तर मिळवा 80 हजाराचे अनुदान

राज्य सरकारने दुधाळ गायी व म्हशींच्या गटांच्या वितरणासाठी राज्यातील दुग्धोत्पादनात वाढ होण्यासाठी विविध प्रवर्गांसाठी अनुदान जाहीर केले आहे. सर्वसाधारण वर्गासाठी ५० % तसेच आदिवासी क्षेत्र, अनुसूचित जाती, जमाती साठी ५०% ते ७५% अनुदानावर जनावरांचे गट वितरित करण्यात येणार आहेत. जालना जिल्ह्यासाठी मराठवाडा पॅकेजअंतर्गत दोन हजार गट देण्यात येतील. परंतु या योजने मार्फत एक ते दोन महिने […]
दररोज 95 रुपये गुंतवा आणि 14 लाख रुपये मिळवा, योजना जाणून घ्या

पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांसाठी अनेक चांगले कार्यक्रम घेऊन आले आहे आणि नवीनतम योजना म्हणजे ग्राम सुमंगल ग्रामीण डाक जीवन विमा योजना. ही एक मनी-बॅक योजना आहे जी जगण्याच्या फायद्यांसह जीवन विमा संरक्षण प्रदान करते. अपेक्षीत एंडॉवमेंट अॅश्युरन्स पॉलिसी म्हणून ऑफर केलेले, या योजनेत केवळ रु. 95 जमा करून या योजनेत मॅच्युरिटीवर सहभागी रु. 14 लाख मिळवू […]