सत्ता संघर्षाचा निकाल एकनाथ शिंदे यांच्या बाजूने,परंतू शिंदे गट आणि राज्यपालांवर ताशेरे!

राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने शिंदे सरकारच्या बाजूने दिला. यात शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला. आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवण्यात आला. तर उद्धव ठाकरे यांनी स्वत: राजीनामा दिला, त्यांनी राजीनामा दिला नसता तर न्यायालयाने पुन्हा त्यांचं सरकार आणलं असतं असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातील पाच महत्त्वाचे मुद्दे पाहू. कोणताही गट पक्षावर दावा […]
आजचे ताजे बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आले श्रीरामपूर — क्विंटल 21 5000 10000 7500 राहता — क्विंटल 3 10000 14000 12000 पुणे लोकल क्विंटल 303 4000 13200 8600 पुणे-मोशी लोकल क्विंटल 33 7000 8000 7500 मुंबई लोकल क्विंटल 483 10000 15000 12500 वाई लोकल क्विंटल 9 8000 […]
सरकार कडून जनावरे वाटपासोबत मिळणार आता ‘या’ पायाभूत सुविधांसाठी अनुदान, शेतीसोबत पूरकव्यवसाय करणे झाले सोप्पे

राज्यातील खूप सारे शेतकरी शेतीसोबत अनेक पूरकव्यवसाय करत असतात. यामध्ये कुक्कुटपालन , पशुपालन, शेळीपालन या सारखे व्यवसाय शेतकरी करत आहेत . यामुळे या व्यवसाय मधून त्यांना आर्थिक मदत मिळते . असे व्यवसाय करण्यासाठी सरकार सुद्धा मदत करते . सरकार शेतकऱ्यांसाठी शेती वेतिरिक्त व्यवसाय करण्यासाठी विविध योजना व अनुदाने जाहीर करते. या व्यवसायांसाठी अनेकदा पशुसंवर्धन विभागाकडून […]
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार ,पुणे जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना एका महिन्यात १३०० कोटींचे पीककर्ज…

शेतकरी मान्सून आला की शेतीच्या कामाची तयारी सुरु करत असतात . तसेच ते बँकांकडून कर्ज घेत असतात ,आता येत्या ३० सप्टेंबरपर्यंत खरीप हंगामातील पिकांसाठी शेतकऱ्यांना पीककर्ज घेता येणार आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने चालू वर्षीच्या खरीप हंगामासाठी एका महिन्यात एक हजार तीनशे कोटी चौदा लाख चौपन्न हजार रुपयांचे पीककर्ज वाटप केले आहे. ही बाब […]
महाराष्ट्राला नेमकं कोणतं उत्तर मिळणार? घटनापीठासमोर असलेले 9 प्रश्न..

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा आज निकाल लागणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह 16 आमदार अपात्र ठरणार की शिंदे सरकार कायम राहणार हे स्पष्ट होणार आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा आज निकाल लागणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह 16 आमदार अपात्र ठरणार की शिंदे सरकार कायम राहणार हे स्पष्ट होणार आहे. पाच न्यायमूर्तींचं घटनापीठ […]