आजचे ताजे बाजारभाव
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आले अकोला — क्विंटल 140 10000 13000 12000 औरंगाबाद — क्विंटल 80 5000 12000 8500 श्रीरामपूर — क्विंटल 18 8000 10000 9000 सातारा — क्विंटल 20 8000 12000 10000 अमरावती- फळ आणि भाजीपाला हायब्रीड क्विंटल 120 15000 16000 15500 कल्याण हायब्रीड […]
हिंगोलीच्या गजानन माहुरें यांनी केला सहा एकरात फुलशेतीचा यशस्वी प्रयोग, आता मिळतोय लाखोंचा नफा…
शेतकरी आता पारंपरिक शेती न करता आधुनिक शेती करू लागले आहेत व त्याच्यातून भरपूर प्रमाणात नफा देखील कमवू लागले आहेत . अशाच एका हिंगोलीत राहणाऱ्या शेतकऱ्याने करून दाखवलं आहे. त्या शेतकऱ्यांनी त्याच्या शेतामध्ये झेंडू ,निशिगंध ,गुलाब ,गलांडा ,कस्तुर ,या सर्व वेगवेगळ्या फुलांची लागवड केली आहे . व याच्यामधून ते भरघोस उत्पन्न काढत आहे. सुरुवातीला त्यांनी […]
टोमॅटो विकणे आहे.
1. आमच्याकडे उत्तम क्वालिटीचे टोमॅटो उपलब्ध आहेत. २. ६ ते ७ टन माल विक्रीसाठी उपलब्ध .
राज्यातील या भागांत पूर्वमोसमी पावसाची शक्यता ; पुढील 48 तास महत्त्वाचे,
अवकाळी पाऊस राज्यातील काही भागांमध्ये कोसळणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळाने वर्तवलेला आहे. 31 मे पर्यंत कोकण मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये अवकाळी पाऊस असणार आहे. तापमानाचा पारा काही राज्यातील शहरांमध्ये चाळीस अंशापर्यंत घसरलेला आहे, त्यामुळे उकाडा कमी झाल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळालेला आहे. मान्सूनला आता अनुकूल वातावरण असल्यामुळे शेतकऱ्यांना मान्सूनबाबत दिलासा मिळालेला आहे. मान्सून […]
अर्थमंत्र्यांची माहिती ; ८ दिवसात अवकाळीची नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यात…
शेतकऱ्यांना या दोन ते तीन महिन्यांमध्ये अवकाळी पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे. त्यांच्या पिकाची नासाडी झाली असून फळबागा देखील जमीनदोस्त झाल्या आहे. यामुळे शेतकऱ्याने शेतीतील केलेला खर्च देखील निघालेला नाही. यामुळे मंत्रालयातून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्यात येत आहे यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला असून, मागच्या आठवड्यामध्ये सरकारकडे नुकसानीचे पैसे जमा झालेले आहेत .ते […]