शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता 2 हजार ऐवजी 4 हजार रुपये जमा होणार
शेतकऱ्यांना दरवर्षी पंतप्रधान मंत्री कृषी सन्मान निधीतून सहा हजार रुपये मिळत होते . तसेच आता राज्य सरकारकडून देखील सहा हजार रुपये नमो शेतकरी महा सन्मान निधीतून मिळणार आहे . अशी मंजुरी मंत्रिमंडळाने मंगळवारी दिली आहे. या योजनेचा १. १५ कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. आर्थिक वर्षात राज्य सरकारला या योजनेपोटी सहा हजार नऊशे कोटी रुपये […]
या पध्दीने केळीचे उत्पादन घेऊन नंदुरबार चा शेतकरी कमवतोय लाखों रुपये ..
केळी म्हणलं की जळगावची आठवण होते. आजच्या घडीला रासायनिक खतांचा जास्त वापरामुळे केळीचे उत्पादन व जमिनीची सुपीकता घटत चाललेली आहे . हेच लक्षात घेऊन नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील शेतकऱ्यांनी स्वतःची नर्सरी तयार करून त्यामध्ये सेंद्रिय पद्धतीने केळीची रोपे तयार केले असून त्यांनी केलेला हा प्रयोग चर्चेची बाब या जिल्ह्यात ठरलेले आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या […]
आजचे ताजे बाजारभाव
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आंबा औरंगाबाद — क्विंटल 450 3500 9500 6500 श्रीरामपूर — क्विंटल 36 4000 7000 5500 मुंबई – फ्रुट मार्केट हापूस क्विंटल 4377 10000 18000 14000 अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल क्विंटल 168 3000 4000 3500 जळगाव लोकल क्विंटल 25 6000 8500 […]
शेतकऱ्यांनो बियाणे, रासायनिक खते, किटकनाशके खरेदी करताय तर या गोष्टीची घ्या काळजी ; प्रशासनाचे आवाहन
काही दिवसातच मान्सून राज्यात दाखल होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांची शेतीची मशागतीची कामे पूर्ण झालेली असून आता त्यांनी बी बियाणे देखील खरेदी करण्यास सुरुवात केलेली आहे . यामुळे शेतकऱ्यांनी या हंगामात बी बियाणे खरेदी करताना त्याची गुणवत्ता व दर्जा पाहूनच खरेदी करावेत असे आव्हान नांदेड च्या जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी भाग्यश्री भोसले यांनी केलेले आहे. […]
आंबे विकणे आहे.
1. आमच्याकडे उत्तम दर्जाचे आंबे देणे आहेत. 2. केशर या जातीचे आंबे आहेत. 3. २ टन माल विक्रीसाठी उपलब्ध .
राज्यात पावसाला येत्या 10 जूनपर्यंत सुरुवात होणार, शेतकऱ्यांची लगबग सुरू.
येत्या दिवसांमध्ये सर्वांचे लक्ष पावसाकडे लागलेले आहे . पाऊस कधी येणार व किती पडणार यावर शेतकऱ्यांचे सर्व गणित अवलंबून असते. 19 मे पासून अंदमान , निकोबार बेटावर अडकलेल्या नैऋत्य मान्सून ने 29 मे रोजी वेग पकडला . त्यामुळे काही भागांमध्ये 15 जून पासून पावसाला सुरुवात झाली . 22 ते 26 मे या कालावधीत मध्ये पाऊसाने […]